महाड : प्रतिनिधी तालुक्याचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, या वर्षी अकरावी प्रवेशासाठी जागा कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, अनेकांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दरम्यान, पालकांनी लवकरात लवकर मुलांसाठी प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी केले आहे. दहावीच्या …
Read More »Monthly Archives: July 2021
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वडखळ पोलिसांनी केली अटक
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघाजणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे वीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. मुंबई- गोवा महामार्गावरील वडखळ जवळील डोलवी येथे गांजा विक्रीसाठी काही युवक येणार असल्याची बातमी वडखळचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने …
Read More »विश्व हिंदू परिषद, वारकरी सांप्रदायाकडून शासनाचा निषेध
कर्जत तहसीलमध्ये भजन आंदोलन; वारीच्या माध्यमातून निवेदन सादर कडाव : प्रतिनिधी पायी वारीला विरोध, वारकर्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवणार्या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी (दि. 17) कर्जत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भजन आंदोलन करण्यात …
Read More »म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तीन स्मार्ट मार्ग
सध्या शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या मार्गाने गुंतवणूक करणार्यांची संख्या वेगाने वाढते आहे. ती करताना थोडी स्मार्ट पद्धतीने केली तर अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे असे तीन स्मार्ट मार्ग आहेत… स्मार्ट इनव्हेस्टरसाठी म्यच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी तीन सुपरस्टार पद्धती उपलब्ध आहेत. 1. सिस्टेमटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)- हा पहिला पहिला सुपरस्टार …
Read More »शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी कंपन्यांनी गेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. शेअर बाजारात जे जे नागरिक गुंतवणूक करत आहेत, ते खरोखरच …
Read More »शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि. 17) राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली, पण नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी निश्चित माहिती मिळू शकली नाही.राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे. सत्ताधारी पक्षांमधील धुसफूस सातत्याने समोर येत …
Read More »आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद
रेवदंडा (अलिबाग) : उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी शनिवारी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सोबत सचिन धर्माधिकारी व राहुल धर्माधिकारी.
Read More »…तर आमच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल!
आमदार प्रशांत ठाकूर यांचा काळुंद्रेत रूद्रावतार घरे पाडण्यासाठी आलेले अधिकारी गेले परत पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे येथे भरपावसात घरे पाडण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या अधिकार्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कारवाई करायची असेल तर माझ्यासहीत नगरसेवक तेजस कांडपिळे आणि इतर सहकार्यांच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल, असे …
Read More »युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीकडून पनवेल महापालिकेला रुग्णवाहिका
पनवेल : प्रतिनिधी तळोजा येथील युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड या कंपनीने पनवेल महानगरपालिकेस शुक्रवारी (दि. 16) एक रुग्णवाहिका भेट दिली. ’बेसीक लाईफ सपोर्ट कार्डियाक’ ही रुग्णवाहिका कंपनीच्या 2021-22च्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) देण्यात आली आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. युनायटेड ब्रेव्हरीज यांच्याकडून महापालिकेस मिळालेल्या …
Read More »उरणमध्ये सव्वा लाखाचा गांजा जप्त
दोघांना अटक; एक फरारी उरण : प्रतिनिधी उरण पोलिसांनी चारफाटा छापा टाकून सहा किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. एक लाख 20 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ असलेला गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आली. येथील रहिवासी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper