पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने खारघर येथील जीवनज्योती वृद्धाश्रमांमध्ये विशेष कोविशिल्ड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 33 ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. महापालिकेच्या वतीने लसीकरणास गती दिली जात असून समाजातील सर्व घटकांना लसीकरणामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय …
Read More »Monthly Archives: July 2021
कळंबोलीत शॉर्ट सर्किट
विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान कळंबोली : बातमीदार कळंबोलीतील अ, ब, क आणि ड आवार, एलआयजी 2, सेक्टर 1 मधील बैठ्या घरांमधील विद्युत प्रवाह शनिवारी (दि. 17) दुपारी अचानकपणे वाढल्याने शेकडो घरातील विद्युत उपकरणे अचानक लाईटचा स्पोर्ट झाला. या वेळी येथील नागरिकांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, आणि इतर उपकरणे जळाली. कोरोना …
Read More »अभिमान आणि आनंद
व्यापक लसीकरणाच्या संरक्षणामुळे आगामी काळात कोरोना महासाथीची तीव्रता कमी होत जाईल व जगणे पुन्हा एकदा वेग घेईल अशा आशेसह दैनिक राम प्रहरच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त सद्यस्थितीचा आढावा घेणारा लेख. दैनिक राम प्रहरचा आज 13वा वर्धापन दिन. गेली जवळपास दीड वर्षे आपल्या सगळ्यांच्याच जीवनातील बहुतेक सर्व बाबींवर कोरोनाच्या महासाथीचे सावट आहे. …
Read More »वारीबंदीवरून राज्य सरकारचा निषेध
वारकरी आणि विहिंपचे पनवेल तहसीलदारांना निवेदन पनवेल : साहिल रेळेकर विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय पनवेल प्रखंड यांच्या वतीने पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना शनिवारी (दि.17) विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी पंढरपुराला जात असतात, मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामुळे सर्वांनीच समजुतदारपणे पायी वारीचे …
Read More »कोरोनाचा रायगडच्या क्रीडा क्षेत्रावरही विपरीत परिणाम
कोरोनाचा सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग, व्यापार, मानोरंजन, पर्यटन या क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याची चर्चा होत असते, परंतु कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. हे नुकसान आर्थिक नसल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही. मागील दीड वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर …
Read More »आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस सेवाभावी पद्घतीने साजरा
वावेघरमध्ये ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड आणि ग्रामपंचायत हद्दीत हायमास्टचे लोकार्पण मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून वावेघर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी वावेघरमधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात कोठेही एसटीचा प्रवास निम्म्या खर्चात व्हावा ह्याकरिता स्मार्ट कार्ड नोंदणी व वाटप ह्या सेवेचा लाभ व्हावा याकरीता शिबिराचे आयोजन …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
पोयंजे विभागात ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्ष पोयंजे विभागाच्या वतीने भाताण, भाताणपाडा, कसळखंड, आष्टे, अरिवली व शिवाजीनगर गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास अर्ध्या दराने करण्याकरिता मंडळाचे …
Read More »रानसई धरणातील पाणीपातळी वाढली
उरण : प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरण क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. उरण तालुक्यातील उरण शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मे …
Read More »जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक करार
पनवेल : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड कंपनीमधील कंत्राटी भरघोस वेतनवाढीचा करार शनिवारी (दि. 17) येथे झाला. जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा करार विशेष म्हणजे कंत्राटी …
Read More »कोरोनाने हिरावला रोजगार
रानभाज्यांना नाही उठाव; पालीत आदिवासी भाजीविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात रानावनात उगवणार्या रानभाज्या विकून सुधागड तालुक्यातील असंख्य आदिवासींच्या घरातील चुली पेटतात. मात्र कोरोनाचे सावट व लॉकडाऊन यामुळे सध्या या रानभाज्यांना उठावच नाही. त्यामुळे धंदा निम्म्याने कमी झाला आहे, असे पालीत बहुसंख्य आदिवासींनी सांगितले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला …
Read More »