मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या पाच दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी गुरुवारी (दि. 15) मुरूड तालुक्यातील उसरोली, आदाड, खारीकवाडा, खारदौडकुले येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. मुरूड तालुक्यात 11 जुलैपासून …
Read More »Monthly Archives: July 2021
कर्जत रेल्वे पोलिसांचा सन्मान
कर्जत : बातमीदार खंडाळा घाटातील रेल्वे रूळाच्या बाजूला एक आदिवासी महिला जखमी अवस्थेत पडली होती. रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला कापडी डोलीतून तब्बल तीन किलोमीटर वाहून कर्जत येथे आणले होते. त्यामुळे तिचे प्राण वाचले होते. जखमी आदिवासी महिलेला वाचविणार्या कर्जत रेल्वे पोलिसांचा डोंबिवली येथील महेश सेवा समिती आणि क्रीडा संस्थेने नुकताच …
Read More »ऐन पावसाळ्यात नेरळमध्ये पाणीटंचाई
थकीत बिलामुळे महावितरणने कापली नळपाणी योजनेची वीजजोडणी कर्जत : बातमीदार लाखो रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने गुरुवारी (दि. 15) नेरळ नळपाणी योजनेची वीज जोडणी कापली आहे. त्यामुळे शुक्रवारी शहराच्या अनेक भागात पाणी पोहचले नाही. आणि ऐन पावसाळ्यात नेरळमध्ये पाणीटंचाई दिसून आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने 1998 मध्ये नेरळ गावासाठी …
Read More »अखेर शेतकर्यांपुढे शासन नमले!
प्रस्तावित नावंढे एमआयडीसी जमीन संपादन प्रक्रिया रद्द; कृती समितीला यश खोपोली ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील नांवढे येथील होऊ घातलेल्या एमआयडीसीला स्थानिक शेतकरी व त्यांच्या कृती समितीने केलेल्या विरोधामुळे राज्य शासनाला नमते घ्यावे लागले आहे. प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन संपादनकामी शासनाकडून शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर ज्या पेन्सिल नोंदी करण्यात आल्या होत्या, त्या आता …
Read More »ग्रामपंचायतींना सतावतोय डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न
मुरुड तालुक्यात 24 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध होत नसल्याने गोळा केलेला कचरा रस्त्याशेजारी अथवा गावाच्या मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी टाकावा लागत आहे. उघड्यावर टाकण्यात येणार्या या कचर्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. तर डम्पिंग ग्राऊंड नसल्याने कचर्याची विल्हेवाट कशी लावावी, हा मोठा प्रश्न …
Read More »भारतीय संघात चिंतेचे वातावरण; ऋषभ पंतनंतर स्टाफ मेंबर कोरोनाबाधित
लंडन ः वृत्तसंस्था इंग्लंड दौर्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली आहे. पंतपाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर असल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, ऋषभ पंतसह भारतीय संघातील …
Read More »नवी मुंबईत भाजपकडून घरोघरी मास्कचे वाटप
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ नोडमधील प्रभाग 96मध्ये नेरूळ सेक्टर 16, 16ए आणि 18 या परिसरात श्री. गणेशजी नाईक चॅरिटेबल संस्था आणि भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली किस्मत भगत व जनसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून मास्क वाटपास सुरूवात झाली आहे. सेच्युरी सोसायटीमध्ये घरोघरी जावून मास्क वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रभागातील …
Read More »नियम पाळा, अपघात टाळा!
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देणार्या वाहन चालकांवर आरटीओने कारवाई केली. पनवेल, पेण, पिंपरी चिंचवड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने ही मोहीम राबवून नियम मोडणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशाच प्रकारच्या मोहिमा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून …
Read More »लागला एकदाचा निकाल
गेले वर्षभर सुरू असलेला शैक्षणिक खेळखंडोबा एकदाचा संपुष्टात येईल अशी आशा आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षाची वाताहत झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शुक्रवारी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. बराच वेळ वाया घालवल्यानंतर अखेर राज्य सरकारने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. अंतर्गत मूल्यमापनाच्या जोरावर जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाने उत्तीर्ण करून टाकले …
Read More »वाराणसीतील रुद्राक्ष सेंटरचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
वाराणसी ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्राचे (रुद्राक्ष) गुरुवारी (दि. 15) उद्घाटन केले. जपानच्या सहकार्याने तयार झालेले हे केंद्र जपान-भारताच्या मैत्रीचे प्रतीक आहे. वाराणसीमध्ये ही योजना सुरू करण्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक संवादाची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. या रुद्राक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper