Breaking News

Monthly Archives: July 2021

घातपाताचा कट उधळला; लखनऊ, कोलकातामधून पाच दहशतवाद्यांना अटक; स्फोटके जप्त

लखनऊ, कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये घातपाताचा मोठा कट उधळला असून एकूण पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. लखनऊत रविवारी (दि. 11) दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करीत अल-कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रेशर कुकर बॉम्बसह अन्य स्फोटके व विदेशी पिस्तुले जप्त करण्यात आली. या प्रकारानंतर …

Read More »

…तर येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्‍यांवर बहिष्कार!; व्यापार्‍यांचा ठाकरे सरकाला इशारा; दुकानांवरील निर्बंध उठविण्याची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापार्‍यांनी 25 टक्के दुकाने बंद ठेवली आहेत, तर वीकेण्डला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी अशी स्थिती आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असूनही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्‍यांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मुंबईतील दुकानदार संघटनेने दिला आहे. फेडरेशन ऑफ …

Read More »

देशात आता रस्ते सुरक्षा ऑडिट अनिवार्य

नवी दिल्ली ः देशात दरवर्षी हजारो नागरिकांचा रस्ते अपघातात जीव जातो. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी मोदी सरकारने एक नवा नियम जारी केला आहे. हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे. रस्ते दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गडकरींनी काही दिवसांपूर्वी रस्ते …

Read More »

‘मविआ’त चाललंय तरी काय?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील धुसफूस राज्याला नवी नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटून गेले, तरी त्यांच्यातील कुरबुरी काही संपण्याचे नाव घेत नाहीत, किंबहुना हेवेदावे वाढतच चालले आहेत. विशेषत: आपल्याला डावलले जात असल्याची भावना काँग्रेसमध्ये वारंवार उफाळून येत असल्याचे दिसून येते. परस्परविरोधी विचारधारा आणि …

Read More »

स्वाध्याय परिवाराची उत्सव त्रिवेणी

दिनांक 12 जुलै रोजी परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित स्वाध्याय परिवार ’वृक्ष मंदिर दिन’, ’माधव-वृंद दिन’ व ’युवा दिन’ ही उत्सव त्रिवेणी साजरी करतो. दादांची सुपुत्री व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख श्रीमती धनश्री तळवलकर (दीदी) यांचाही 12 जुलै हा जन्मदिवस. हल्ली पर्यावरण, वृक्षसंवर्धन, निसर्गामुळे मिळणारा ऑक्सिजन या सर्व विषयांवर समाजात …

Read More »

मुरूडमध्ये आरटी-पीसीआर टेस्टसाठी जनजागृती

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरातील भाजीविक्रेते, विविध दुकानदार, किराणा दुकानदार, औषध विक्रेते, हमाल अशा सर्व घटकांनी स्वतःची व आपल्या नोकरांची आरटी-पीसीआर टेस्ट करून घ्यावी. त्यायोगे शासनाच्या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी मुरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद कौटुंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, लेखनीक मनोज पुलेकर, नितेश माळी यांनी …

Read More »

पानशेत धरणफुटीचा महाप्रलय

12 जुलै 1961 रोजी म्हणजेच 59 वर्षांपूर्वी पुण्यात पानशेत धरण फुटले आणि महाप्रलय आला. यामुळे सार्‍या महाराष्ट्रावर अवकळा पसरली. त्या वेळी भरपूर पाऊस पडला होता. मुठा नदीला मोठा पूर आला आणि सारे चित्रच बदलले. विधीलिखित चुकत नाही, असे म्हटले जाते. दुर्घटना कधी घडून येतात हे सांगता येत नाही आणि ही …

Read More »

प्रांताधिकारी, निर्बंधांतही पर्यटक कसे?

कर्जत तालुक्यातील पाणवठ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पावसाळ्यातील तीन महिने बंदी घातली जात आहे. 2016पासून अशी बंदी पर्यटकांवर घालून कलम 144 लागू केले जात असूनदेखील तालुक्यातील धबधबे आणि धरणांवर पर्यटक येतात कसे, असा प्रश्न असून प्रांताधिकार्‍यांचे आदेश प्रशासन पाळत नाही काय, असा प्रश्न उभा राहत आहे. अपघात होऊन जीव जातात म्हणून पाणवठ्यावर …

Read More »

अर्जेंटिनाच्या विजयाचा कोल्हापुरात जल्लोष; हलगीच्या तालावर चाहत्यांनी धरला ठेका

कोल्हापूर ः प्रतिनिधी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने ब्राझीलचा 1-0ने पराभव केला. अर्जेंटिनाने 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा जल्लोष अर्जेंटिनामध्ये सुरू आहेच, पण इकडे महाराष्ट्रातील कोल्हापुरातदेखील या विजयाचा जल्लोष झाला. कोल्हापूरकरांचे फुटबॉल प्रेम नव्याने सांगायची …

Read More »

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; भारताविरुद्ध मालिकेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

कोलंबो ः वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका संघामधील अडचणी वाढत चालल्या आहेत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता श्रीलंकेच्या खेळाडूलाही करोनाने ग्रासले आहे. या संकटामुळे भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. ‘न्यूजवायर’च्या वृत्तानुसार श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीरक्ककोडीला करोना झाला आहे. संदुन हा श्रीलंकेच्या दांबुला येथे असलेल्या शिबिरात सराव …

Read More »