Breaking News

Monthly Archives: July 2021

खोपोली परिसरात पावसाचा धुमाकूळ

रुळांची भराव वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सोमवारपासून धुवाधार पडणार्‍या पावसाने गुरुवारी (दि. 22) अधिक रौद्ररूप धारण केल्याने खोपोली शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने खोपोली परिसरात फटकेबाजी सुरु केली. …

Read More »

माणगावातील अनेक गावांना पाण्याचा वेढा

काळनदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी माणगाव : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे.  काळनदीने माणगावमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात गुरुवार (दि. 22) सकाळपर्यंत 168 मिमी पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याने 24 जुलैपर्यंत जोरदार …

Read More »

अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

सीबीआयच्या एफआरआर विरोधातील याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो …

Read More »

महाडमध्ये पुराचा रुद्रावतार

सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांना रौद्ररूप महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे शहरातील बैठ्या घरांचे आणि लगतच्या शेतीचे, वाहनाचे आणि व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. …

Read More »

कर्जत, खोपोलीतही पाणी शिरले; नेरळजवळ दोघे वाहून गेले

कर्जत, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीजोरदार पावसामुळे कर्जत आणि खोपोलीत पाणी शिरले होते. नेरळजवळील दामत येथे पुलाजवळ माय-लेक वाहून गेले आहेत.ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने कर्जत तालुका जलमय झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक भागांत आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांत पुराचे पाणी शिरले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर दामत येथे इब्राहिम मुनियार (वय 46) आणि …

Read More »

महाडमध्ये पूरस्थिती; अनेकांचे स्थलांतर

महाड : प्रतिनिधीमुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणि व्यापार्‍यांच्या दुकानांत पाणी शिरले. बचाव पथकाने अनेकांचे सरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला. त्यातच महाबळेश्वर येथील मुसळधार पावसाचे पाणी …

Read More »

चिरनेरच्या पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळांचा 100 टक्के निकाल; मुलींनी मारली बाजी

चिरनेर ः वार्ताहर पी. पी. खारपाटील चिरनेर येथील एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम स्कूलमधून सानिका सागर जोशी 92.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली, तर हितैशी प्रभाकर भोईर (89.20 टक्के) आणि दक्षता …

Read More »

कर्जतमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी!

दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत, 2005च्या आठवणी जाग्या कर्जत : बातमीदार ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कर्जत तालुका जलमय झाला आहे. शहरातील अनेक भागात आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या अनेक गावांत महापुराचे पाणी शिरले. तालुक्यातील पाली वसाहत येथे दरड कोसळली तर काही पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू महाविद्यालयात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या, मराठी भाषेची गोडी असणार्‍या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन जर्नालिझम) सुरू करण्यात आला आहे.  हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसांत चालविला जाणार …

Read More »

मुसळधार पावसात आदिवासी बांधवाचे घर कोसळले

सारडे बेलवाडी येथील घटना उरण : प्रतिनिधी मुसळधार पडणार्‍या पावसात उरण तालुक्यातील सारडे बेलवाडी येथील एका आदिवासी बांधवाचे घर कोलमडून पडले. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सामाजिक संघटनांनी पुन्हा नव्याने घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे चंदा नारायण वाघमारे यांचे राहते घर (झोपडी) कोलमडून …

Read More »