Breaking News

Monthly Archives: July 2021

पांढरवेढा ः एका जंगलातील रहस्यमयी गोष्ट

श्रीवर्धनमधील तरुणांनी साकारला लघुचित्रपट श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्गाचे वरदान लाभलेल्या घनदाट जंगलात दडलेली नैसगिर्क संपत्ती लाटण्यासाठी मानव कोणत्याही थराला जातो. त्यासाठी दुर्मीळ जनावर, दुर्मीळ वनस्पती आदींची कत्तल केली जाते. इतकाच नाही तर लालसेपोटी यासाठी मानव मानवाचादेखील बळी घेण्यास कमी करत नाही. त्याचप्रमाणे एका घनदाट जंगलातील विहिरीतून सोन्याची नाणी काढण्यासाठी गावातील …

Read More »

वारकरी संप्रदायाकडून राज्य सरकारचा निषेध

खालापूरमध्ये तहसीलदारांना निवेदन खालापूर ः प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची पायी वारी दिंडी रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद आणि समस्त वारकरी संप्रदायाकडून निषेध करण्यात आला. वारकर्‍यांनी भजन करीत रस्त्याने वारीमधून जात आंदोलन केले आणि तहसीलदारांना निवेदन सादर केले. पायी वारीला विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या …

Read More »

व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ

माथेरान हे जगाच्या पाठीवर असे थंड हवेचे ठिकाण आहे की येथे पर्यटक पाहुणे म्हणून आले तर या ठिकाणी राहणार्‍यांना दोन वेळचे जेवण मिळू शकते. पर्यटक आले तर पर्यटन होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. कोणत्याही प्रकारची शेती नसलेल्या माथेरानमध्ये पर्यटनावर सर्वकाही अवलंबून आहे. पर्यटकांवर अवलंबून असलेली जगात अनेक राष्ट्र आहेत, पण …

Read More »

मुंबईकर असुरक्षितच!

जोरदार पाऊस आणि मुंबईची तुंबई हे समीकरण वाईट अर्थाने रूढ झालेले आहे. दरवर्षी मुंबई महापालिका पावसाळ्याआधी नालेसफाईचे दावे करते आणि धुवाँधार पावसात ते वाहून जात असतात. आताही तेच झाले. याहून गंभीर म्हणजे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे. कोट्यवधी …

Read More »

स्मृती मंधाना झाली 25 वर्षांची; शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाचा रविवारी (दि. 18) 25वा वाढदिवस. 18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या स्मृतीने कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव चमकवले आहे. तिच्यावर रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावर झाला. भाऊ आणि वडिलांना पाहून क्रिकेट खेळण्यास शिकलेल्या स्मृतीने लहान वयातच क्रिकेटमध्ये करिअर करायचे …

Read More »

टी-20 स्पर्धेत थरार सहा चेंडूंत सहा षटकार मारून संघाला केले विजयी

गिब्सन पार्क ः वृत्तसंस्था शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले अनेक थरारक सामने आजवर झालेले आहेत, पण विजयासाठी एका षटकात 35 धावांची गरज असताना एका फलंदाजाने सहा चेंडूंत सहा षटकार मारून अशक्यप्राय वाटणारा विजय संघाला साकारून दिला आहे. आयर्लंडमधील स्टील्स टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. क्रेगाघो आणि बालीमेना या दोन …

Read More »

डी कॉकने मोडला धोनीचा विक्रम

डब्लिन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात 120 धावांची खेळी करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सर्वांत कमी वयात ही कामगिरी केली आहे. हा विक्रम पूर्वी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने 30 वर्ष आणि …

Read More »

मुंबईकर असुरक्षितच!

जोरदार पाऊस आणि मुंबईची तुंबई हे समीकरण वाईट अर्थाने रूढ झालेले आहे. दरवर्षी मुंबई महापालिका पावसाळ्याआधी नालेसफाईचे दावे करते आणि धुवाँधार पावसात ते वाहून जात असतात. आताही तेच झाले. याहून गंभीर म्हणजे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे. कोट्यवधी …

Read More »

कोरोना आणि मानवी जीवन

मानवी जीवन अमूल्य असून जीवनात जर कुठली गोष्ट महत्त्वाची असेल तर ती आहे आरोग्य. वैश्विक कोरोना महामारीत आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. म्हणूनच तर एरवी आरोग्याकडे कळत-नकळतपणे दुर्लक्ष करणारी मंडळीही अलीकडच्या काळात आरोग्याबाबत सजग झाल्याचे दिसून येते. कोरोनाने संपूर्ण जगभरात अक्षरश: वाताहत केली. एखादे वादळ येऊन गेल्यानंतर …

Read More »

कोरोना, आम्ही आणि मोदी…

मनुष्यांच्या समूहाने समाज घडतो. जोपर्यंत मनुष्य एकटाच होता तोपर्यंत कोणतेही साथीचे आजार नव्हते, मात्र जेव्हापासून मानव समूहात राहू लागला तिथपासून आजार आणि साथीचे रोग पसरू लागले. कालांतराने हे आजार एका समूहाकडून दुसर्‍या समूहाकडे जाऊ लागले. जसजशी समाजरचना मजबूत होऊ लागली तेवढाच संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढू लागला. निसर्गाने वेळोवेळी मानवाला …

Read More »