Breaking News

Monthly Archives: July 2021

जम्मू-काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम व पुलवामा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाम जिल्ह्यातील झोदार परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करीत सर्च ऑपरेशन सुरू केले …

Read More »

रायगडमध्ये रंगणार आरपीएल टी-20 स्पर्धा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा प्रीमियर लीग कमिटीतर्फे येत्या नोव्हेंबर महिन्यात आरपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. त्याची घोषणा आयोजकांतर्फे गुरुवारी (दि. 8) अलिबाग येथे करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील माळी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या वेळी आरपीएल स्पर्धेचे अधिकृत  बोधचिन्ह,  …

Read More »

इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंकडून कोरोना प्रोटोकॉल धाब्यावर

लंडन ः वृत्तसंस्था कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला तातडीने इंग्लंडचा संघ बदलण्याची वेळ आली. पाकिस्तानविरुद्ध होणार्‍या मालिकेसाठी संघात 11 खेळाडूंना मोठ्या मुश्किलीने मिळवता आले, पण दुसर्‍या बाजूला इंग्लंडमध्ये असलेले भारतीय खेळाडू मात्र कोरोना प्रोटोकॉल धाब्यावर बसवत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय खेळाडू सुटीवर आहेत आणि ते इंग्लंडमध्ये …

Read More »

खोपोलीत भाजपचा जल्लोष

खोपोली : प्रतिनिधी खासदार नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांचा बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी झाला, त्याचा आनंद खोपोली भाजपतर्फे साजरा करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  खोपोली नगर परिषदेतील गटनेते तुकाराम  साबळे तसेच भाजपचे शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, …

Read More »

भीमाशंकर अभयारण्यात ट्रेकर्स भरकटले; मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलिसांची शोधमोहीम

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी  भीमाशंकरला गेलेले पनवेल कामोठे येथील पाच ट्रेकर्स तेथील अभयारण्यात रस्ता चुकले. रात्रीच्या अंधारात घाबरलेल्या या ट्रेकर्सनी हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलीस भीमाशंकर अभयारण्यामध्ये पोचले. त्यांनी भरकटलेल्या ट्रेकर्सना शोधून काढले आणि खांडस येथे सुखरूप आणले. पनवेल कामोठे येथील एक लहान मुलगा, चार महिला आणि …

Read More »

सहकार चळवळ बदनाम होते

रोहा अष्टमी, गोरेगाव अर्बन, पेण अर्बन,   मोहोपाडा येथील सिध्दीविनायक  या बँका अडचणीत आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. या धक्क्यातून रायगडातील सहकार चळवळ सावरत असताना आता कर्नाळा नागरी सहकारी बँक अडचणीत आली आहे. या नागरी सहकारी बँका अडचणीत आल्यामुळे या बॅकांमध्ये सर्वसामन्य जनतेने ठेवलेल्या ठेवी बुडल्यात जमा आहेत. …

Read More »

आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या विवेक पाटलांची पाले खुर्दच्या कार्यक्रमाला उपस्थिती कशी?

शेकाप नगरसेविकेने अतिउत्साहाने टाकले कोनशिलेवर नाव पनवेल ः प्रतिनिधीकोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी  आर्थर रोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांनी पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथील कार्यक्रमाला उपस्थिती कशी लावू शकतात, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. शेकापच्या नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांनी …

Read More »

काँग्रेसला 12 वर्षांत कळले नाही, ते भाजपला कळले ः नितेश राणे

मुंबई ः प्रतिनिधी काँग्रेसला जे 12 वर्षांत कळले नाही ते भाजपला दीड वर्षात कळले, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर दिली आहे. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष म्हणून जी भाजपची ओळख आहे त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचेही नितेश राणे म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून राणेसाहेब निश्चितपणे …

Read More »

12 आमदारांच्या अन्यायी निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागणार; आमदार अ‍ॅड. आशिष शेलारांकडून पुनरूच्चार

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने षड्यंत्र रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा पुनरूच्चार भाजपकडून आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रातून चौघांना संधी; एकूण 43 जणांना मंत्रिपदे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) झाला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात एकूण 43 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यात महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व भागवत कराड या चार …

Read More »