अलिबाग : प्रतिनिधी मागील दीड पावणेदोन वर्षांपासून आलेल्या कोविडच्या लाटेचा जसा विकासकामांवर परिणाम झाला आहे, तसाच शासकीय कर्मचार्यांच्या वेतन आणि पेन्शनवर झाला आहे. सेवारत आणि निवृत कर्मचार्यांना वेतन, पेन्शन मिळत असली तरी ते अनियमित आहे. शासनाने उणे प्राधिकारावर (मायनस) निर्बंध लादल्याने वेतन आणि पेन्शन वेळेवर मिळत नाही. विशेषतः सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी …
Read More »Monthly Archives: August 2021
मुरूड नगर परिषदेची वॉर्ड संख्या वाढणार?
मुरूड जंजिरा : प्रतिनिधी मुरूड नगर परिषदेच्या निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुरूड नगर परिषद हद्दीमधील लोकसंख्या 12 हजार च्यावर असून या नगर परिषदेत 17 वॉर्ड अस्तित्वात आहेत. नवीन गणनेनुसार ही संख्या …
Read More »रोहा वनविभागाची धडक कारवाई; सुमारे सहा लाखांचे खैर लाकूड जप्त
धाटाव : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर माौजे विघवली फाटा येथे मोरया धाब्याजवळ शुक्रवारी (दि. 27) टाटा ट्रक क्रमांक एमएच 16 क्यू 7151 तपासला असता त्यामध्ये अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेला खैर सोलीव माल 9.225 घमी किंमत 15,530 व ट्रक अंदाजे किंमत रुपये पाच लाख असे एकूण 5,15,530 इतका मुद्देमाल …
Read More »पूर येणार्या जागेतच दिले जातात बांधकाम परवाने
महाड : प्रतिनिधी महाडसह संपूर्ण कोकणात या वर्षी महापुराने विळखा घातला. यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतरही शहरातील सातत्याने पूर येणार्या भागात बांधकामे कशी होतात, असा प्रश्न पुढे आला आहे. सन 2005 नंतर पूररेषा निश्चित केली गेली आहे. या वर्षी आलेल्या पुरामध्ये या इमारती किमान सात दिवस पाण्याखाली राहून मानवी जीविताला …
Read More »जांभा दगडाने माथेरानचे रस्ते झाले मजबूत
सह्याद्री पर्वतराजीमध्ये समुद्र सपाटीपासून 803 मीटर उंचीवर गर्द हिरव्यागार वनराईची वृक्षसंपदा असलेले डोंगर माथ्यावर वसलेले, वाहनमुक्त, प्रदुषणमुक्त, थंड हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान! माथेरानचा शोध सन 1850मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर हुयूज पॉइंट्ज मॅलेट यांनी लावला. त्या वेळी ते चौक गावातून वन ट्री हिल पॉईंटच्या नाळीतून पायी डोंगर चढत माथेरानला …
Read More »सावधान, कोरोना पुन्हा वाढतोय!
देशात एकीकडे कोरोना लसीकरण मोहीम जोमाने सुरू असताना दुसरीकडे निर्बंध हटविल्यानंतर वाढत्या गर्दीतून कोविड-19 विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या 40 हजारांचा टप्पा ओलांडत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू …
Read More »चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल
कर्णधार विराट कोहलीचे संकेत लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत मोठा पराभव होऊनही भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाच गोलंदाजांना खेळवण्याचे विधान केले आहे. असे असले तरी आता वेगवान गोलंदाजांच्या कामाचा ताण लक्षात घेऊन कोहलीने चौथ्या कसोटीत संघबदल करण्याचे संकेत दिले.सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कोहलीने संघात अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा विचार नाकारला. 2 सप्टेंबरपासून …
Read More »भाविना पटेलची ‘रूपेरी’ कामगिरी
टोकियो पॅरालिम्पिक टोकियो ः वृत्तसंस्थाभारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. भाविनाने या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. अंतिम फेरीत भाविनाचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगने 3-0 असा पराभव केला.टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी 34 वर्षीय भाविना भारताची पहिली खेळाडू ठरली …
Read More »स्नेहदिप फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी स्नेहदिप फाऊंडेशन आणि अंजुमन नजमी दाऊदी बोहरा जमात पनवेलतर्फे रविवारी (दि. 29) बोहरी समाजाच्या हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिबिराला भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, रक्तदान हे पवित्र दान …
Read More »कोप्रोलीत सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील कोप्रोली नाक्यालगत असलेल्या इमारतींमधील व्यावसायिक गाळे आणि भाडोत्र्यांच्या सांडपाण्याच्या निचर्याची व्यवस्था नाही. हे सांडपाणी यामुळे या इमारतींच्या पुढे राहत असलेल्या रस्त्याच्या दोन्ही दिशेला सोडले जाते. या समस्येमुळे येथील रहिवासी हैराण झाले असून ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी ते करीत आहेत. दिवंगत मंडळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper