Breaking News

Monthly Archives: October 2021

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांची मदत अंगणवाड्यांना वाटली

शेकापचा गंभीर आरोप माणगाव ः प्रतिनिधीसुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांना आलेली मदत माणगावमधील अंगणवाड्यांना वाटून एक करामत केली आहे. या गोष्टीचा मी शेतकरी कामगार पक्षातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो, असा आरोप शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी रविवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत केला.या पत्रकार परिषदेस शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून विकासकामांचा धडाका

वासांबे, गुळसुंदे, केळवणे विभागात विविध ठिकाणी भूमिपूजन मोहोपाडा ः प्रतिनिधीउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत वासांबे, गुळसुंदे, केळवणे जि. प. विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते रविवारी (दि. 3) झाले तसेच यानिमित्ताने मोहोपाडा …

Read More »

काशीद किनार्यावर पर्यटकांची गर्दी

मुरूड : प्रतिनिधी काशीद किनार्‍यावर दर शनिवार-रविवार हजारो पर्यटक येत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी नेहमीच पाहावयास मिळते. या शनिवारी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी त्यामुळे शनिवार-रविवार सुटी असल्याने या ठिकाणी हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत होती. मुरूड तालुक्यातील काशीद समुद्र …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम

शेतकर्‍यांना मोफत सातबाराचे वाटप सुधागड : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शेतकर्‍यांना मोफत घरपोच सातबारा वाटपाचा शुभारंभ महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपासून करण्यात आला. सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे आमदार रवीशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, गटविकास अधिकारी विजय यादव, नायब तहसीलदार, सरपंच, …

Read More »

येलावडे येथील गोहत्या घटनेचा निषेध

माणगाव पोलीस ठाण्यात दिले निवेदन माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील येलावडे गावाच्या परिसरात गुरुवारी (दि. 30) रात्री अज्ञात व्यक्तींनी दोन गाभण गोमाता आणि एका गोवंशाची कत्तल केली. हिंदू समाज बांधवानी शनिवारी (दि. 2) माणगाव प्रशासकीय भवनाच्या पटांगणात जमून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच गोहत्या करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात …

Read More »

राष्ट्रवादीत गेलेले कार्यकर्ते स्वगृही

भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची यशस्वी खेळी पेण ः प्रतिनिधी जस जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे पेणमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामध्ये एका पक्षातील कार्यकर्ते दुसर्‍या पक्षात प्रवेश करतानाचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयाला मिळत आहेत, पण अशा राजकारणाला शह देण्याचे काम भारतीय जनता …

Read More »

महाडमध्ये जागतिक पर्यटन दिन

महाड : प्रतिनिधी पर्यटनाने जगाची आणि देशाची संस्कृती कळते. पर्यटनाने मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो, असे प्रतिपादन अल्केमी केमिकल्स कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक पुरुषोत्तम पाटील यांनी येथे केले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ट्रॅव्हल्स आणि टुरिझम विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरुषोत्तम पाटील बोलत होते. पर्यटन व्यवसाय करताना संवाद …

Read More »

कर्जतमध्ये बोहरी समाजाकडून स्वच्छता कर्मचार्यांचा सत्कार

कर्जत : प्रतिनिधी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून बोहरी समाज, प्रोजेक्ट राईज आणि बुरहानी गार्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 2) कर्जत नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचार्‍यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात …

Read More »

सुधागडातील भेरव येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण

पाली : प्रतिनिधी टाटा ब्ल्यू स्कोप व रोटरी क्लब अमनोरा पुणे यांच्या सहकार्याने भेरव (ता. सुधागड) येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे शुक्रवारी (दि. 1) लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब, टाटा ब्ल्यू स्कोप यांचे जनहिताचे काम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी या वेेळी केले. भेरव येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण …

Read More »

कुपोषित बालकांचे पुनर्वसन केंद्र कधी सुरू होणार?

रायगड जिल्ह्यातील बालकांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी अलिबाग या जिल्हा मुख्यालयी बालउपचार आणि पुनर्वसन केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून चालवले जाते. जिल्ह्यातील जास्त कुपोषण हे कर्जत तालुक्यात यापूर्वी दिसून आले असल्याने स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि कुपोषण कमी करण्यासाठी काम करणार्‍या गाभा समितीच्या शिफारशीनुसार एप्रिल 2021 मध्ये कर्जत येथे कुपोषित बालकांच्या उपचार …

Read More »