बीटकॉईनचा अवतार जगात येऊन आता एक तप पूर्ण झाले आहे. सरकारचा पाठिंबा नसलेले हे आभासी चलन कसे चालेल, त्याच्यावर लोक कसा विश्वास ठेवतील, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे त्यात भाग घेणार्यांची संख्या या काळात कमीच राहिली. पण ऑक्टोबरमध्ये काही घटना अशा घडत आहेत की बीटकॉईन किंवा क्रीप्टोकरन्सी नावाने माहिती झालेली …
Read More »Monthly Archives: October 2021
मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेत 407 विद्यार्थ्यांचे लसीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेंतर्गत नवी मुंबई महापालिकेने 22 ऑक्टोबरपासूनच 10 महाविद्यालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. शासनाने दिलेल्या उद्दीष्टानुसार 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर असून महाविद्यालयीन लसीकरणावर लक्ष केंद्रीत करत त्याठिकाणी विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात …
Read More »भात कापणीसाठी मजुरांचा अभाव
उरणमधील शेतकरी चिंतातूर उरण : रामप्रहर वृत्त रायगडात भात कापणी सुरू झाली असून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी भातकापणीसाठी भातकापणी यंत्राचा वापर करतो, मात्र उरण तालुक्यात हे भात कापणी यंत्र पोहचले नसल्यामुळे येथील शेतकर्यांना भातपिक कापण्यासाठी मजुरांशिवाय पर्याय उरला नसल्याने मजुरांअभावी भातपिकांची कापणी वेळेवर होत नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतातुर …
Read More »उरण रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग
खारकोपर ते उरण रेल्वेसेवा सुरू होण्याची शक्यता उरण : रामप्रहर वृत्त उरण ते बेलापूर या रेल्वे मार्गावरील बेलापूर ते खारकोपर मार्गावरील रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र खारकोपर ते उरण मार्गावरील कामे प्रलंबित असल्याने हा मार्ग अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या कामाला सध्या वेग आलेला दिसत आहे. …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात 100 टक्के नागरिकांना पहिली मात्रा
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग पनवेल : प्रतिनिधी कोविड 19 लसीकरणाचे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार योग्य नियोजन केल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानूसार 16 जानेवारीला महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणास सुरूवात …
Read More »आरपीएल नॉकआउट स्पर्धा उत्साहात; आता वेध मुख्य थराराचे
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीग टी-20 नॉकआउट क्रिकेट स्पर्धा खारघर येथील इमामपुरीच्या मैदानावर उत्साहात झाली. रायगड एच संघ विरुद्ध रायगड के संघ असा अंतिम सामना रंगला. त्यात रायगड एच संघाने बाजी मारत विजेेतेपद पटकाविले. आता मुख्य स्पर्धा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. आरपीएलच्या लिलाव प्रक्रियेत ज्या खेळाडूंना …
Read More »नामिबिया सुपर 12 फेरीत; आयर्लंडवर मात
शारजा ः वृत्तसंस्था नामिबिया आयर्लंडचा आठ गडी आणि नऊ चेंडू राखून धुव्वा उडवत पहिल्याच ट्वेन्टी-20 विश्वचषकात अव्वल-12 फेरी गाठण्याचा पराक्रम केला. डावखुरा गोलंदाज जॅन फ्रॅलिंकच्या (3/21) भेदक मार्यामुळे आयर्लंडला 8 बाद 125 धावांपर्यंतच जेमतेम मजल मारता आली. प्रत्युत्तरात कर्णधार जेरार्ड इरास्मस आणि डेव्हिड वीज यांच्या योगदानामुळे नामिबियाने आयर्लंडने दिलेले 126 …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी पाडकाम रोखले!; सिडकोविरोधात ठिय्या आंदोलन
पनवेल ः प्रतिनिधीनवीन पनवेल भीमनगर झोपडपट्टी पाडण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला शुक्रवारी (दि. 22) भाजपचे उत्तर रायगडचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे कारवाई न करता माघारी जावे लागले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 1 एस शबरी हॉटेलच्या …
Read More »सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक शरद पोंक्षे आज पनवेलमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीने आयोजित संवादमालेत प्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे तिसरे पुष्प गुंफणार आहेत. त्यांच्याशी दिलखुलास गप्पांचा हा कार्यक्रम शनिवारी (दि. 23) सायंकाळी 6 वाजता पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात एबीपी …
Read More »पनवेलच्या उड्डाणपुलावरील खड्ड्यांची पुन्हा डागडुजी; सभागृह नेते परेश ठाकूर यांची तत्परता
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्ड्यांची पुन्हा डागडुजी करून घेतली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. पनवेलमधील तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. एमएसआरडीसी विभागाला या खड्ड्यांचे काम करण्यास सांगण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून कामात …
Read More »