Breaking News

Monthly Archives: November 2021

कर्जत भाजपतर्फे आंबोट येथे मोफत आरोग्य शिबिर

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार भारतीय जनता पक्ष कर्जत मंडळ आणि तेरणा मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबोट येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. भाजप किसान मोर्चाचे कोकण विभाग संघटक सुनील गोगटे  यांच्या विशेष प्रयत्नाने घेण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ पोटल, पाली, आंबोट येथील 152 ग्रामस्थांनी घेतला. या आरोग्य …

Read More »

माथेरानच्या दस्तुरीनाका येथील वाहनतळात चोरीच्या वाढत्या घटना; नगरपालिका आणि वनव्यवस्थापन समितीला जाग कधी येणार?

कर्जत  : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील  एकमेव वाहनतळात एका महिन्यात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. येथील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पर्यटक हैराण झाले असून, नगरपालिका प्रशासन आणि वन व्यवस्थापन समितीला जाग कधी येणार? असा प्रश्न ते करु लागले आहेत. माथेरान या पर्यटनस्थळाला वरवर्षी लाखो पर्यटक  भेट देत असतात. माथेरानमध्ये …

Read More »

शिक्षण, आरोग्य, पाणी या कामांना प्राधान्य द्या

कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाच्या वित्त व नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक निधीतील योजनांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा वार्षिक योजनेतील 30 टक्के रक्कम करोना विषयक उपाययोजनांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे इतर विकास कामे होत नव्हती. परंतु आता राज्य सरकारने हा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यास सुरूवात केली आहे. रायगड …

Read More »

‘इनरव्हील’तर्फे ज्येष्ठांसाठी योगाभ्यास कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी संधिवातावर उपयुक्त ठरणार्‍या योगाभ्यासाची एक तासाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बुधवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता झालेल्या या कार्यशाळेत ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत उपस्थित सदस्यांकडून खुर्चीत बसून सर्व आसने करून घेण्यात आली. …

Read More »

उरणमधील शिवस्मारक 1 डिसेंबरपासून खुले

जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती उरण : वार्ताहर रायगड जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्राची शान ठरू पाहणार्‍या उरण येथे जेएनपीटीने 32 कोटी खर्चून उभारलेल्या लाखो दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले ऐतिहासिक भव्य-दिव्य अस 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी 1 डिसेंबरपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली. …

Read More »

खारघरमधील गटारांवर झाकणे बसविण्याची मागणी

भाजपतर्फे सिडकोकडे पाठपुरावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर परिसरात अनेक ठिकाणी गटारे खुली आहेत. तर काहींची झाकणे गायब झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. खुल्या गटारात पडून एखादा अपघात होऊ शकतो. सिडकोने याची दखल घेऊन गटारांवर सर्व झाकणे बसवावीत, अशी मागणी भाजपकडून होत आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष …

Read More »

…अन्यथा सिडकोच्या कार्यालयाला टाळे ठोकू -अॅड. मनोज भुजबळ

नवीन पनवेलमधील समस्यांसंदर्भात भाजप आक्रमक पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्‍या सिडको अधिकार्‍यांना समज देण्यासाठी 6 डिसेंबर 2021 रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालयावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात येणार आहे. लवकरात लवकर कार्यवाही करा अन्यथा सिडकोेच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष …

Read More »

तळोजातील दीपक नायट्राईट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तळोजा येथील भारत सकपाळे व दीपक नायट्राईट लि. तळोजा या कंपनीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले आहे. या बद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना फटका

मासळीची आवक घटल्याने नौका किनार्‍यालाच उरण : प्रतिनिधी महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छीमारांची संख्या असलेल्या उरण तालुक्यातील मच्छीमारांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. कोरोना, लॉकडाऊन, चक्रीवादळे, खराब हवामान, अतिवृष्टी यांमुळे आधीच कोलमडलेला मच्छीमारी व्यवसाय आता कुठे उभारी घेत होता. त्यात आता पुन्हा बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मच्छीमारांवर पुन्हा …

Read More »

…म्हणून ओबीसींचे सर्वेक्षण रखडले; भाजप नेते राम शिंदेंचा राज्य सरकारवर आरोप

अहमदनगर : प्रतिनिधी ’ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सांगितले होते. हे काम राज्य मागासवर्ग आयोगाचे आहे. त्यासाठी 450 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे, मात्र महाविकास आघाडीने आयोगाला हा निधी दिला नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे,’ असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री …

Read More »