Breaking News

Monthly Archives: November 2021

भाजपाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळमध्ये स्वागत

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळ गावात स्वागत करण्यात आले. कर्जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तर नेरळ गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौकात या रॅलीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्यातील ओबीसी …

Read More »

ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे खोपोलीमध्ये स्वागत

खोपोली : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथाचे बुधवारी (दि. 24) सायंकाळी खोपोलीच्या शिळफाटा येथे आगमन झाले. माजी नगराध्यक्ष सोहनराज राठोड यांनी या रथाचे स्वागत केले. राज्यातील ठाकरे सरकारच्या …

Read More »

तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर

पनवेल : प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यात विशेष मतदार नोंदणी अभियान 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल येथील आश्रय सोशल फाउंडेशन व लोकपरिषद आयोजित तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्‍या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर गुरुवारी (दि. 25) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात …

Read More »

खालापूर भाजपची आढावा बैठक

खालापूर : प्रतिनिधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 25) खालापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष खालापूर शहरात सर्व 17 प्रभागात उमेदवार उभे करून …

Read More »

पेण आगारातून एसटीच्या फेर्यांना सुरुवात

पेण : प्रतिनिधी विलीनीकरणाच्या मागणीबाबत काही एसटी कर्मचारी ठाम आहेत तर काही ठिकाणी मात्र कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. पेणमध्येही अनेक 30 चालक, 30 वाहक कामावर रुजू झाले असुन गुरुवार (दि. 25) सकाळपासूनच पेण – खोपोली, पेण पनवेल, पेण नागोठणे अशा फेर्‍यांना सुरुवात झाली आहे. यामुळे एक प्रकारे …

Read More »

दास्तानफाटा ते गव्हाणदरम्यान पाणी चोरीच्या घटना उघडकीस

ग्रामस्थांनी केली सिडकोच्या अधिकार्‍यांसोबत पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण आणि न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झालेत. दास्तानफाटा ते गव्हाण या पाण्याच्या पाइपलाइनमधून अनधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेतल्याने या गावांना गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नव्हता. या विरोधात गुरुवारी (दि. 25) नागरिकांनी दास्तान फाटा येथे सिडकोच्या अधिकार्‍यांसोबत पाहणी करत …

Read More »

पनवेलमध्ये मोफत ई-श्रम कार्ड वाटप

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने वाढदिवसाचे औचित्यसाधून मोफत ई-श्रम कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 25) करण्यात आले होते. या कार्यक्रमात अरुणशेठ …

Read More »

ठाकरे सरकार घरात लपले तेव्हा महाराष्ट्राला कोरोनामधून केंद्राने सावरले

भाजप नेत्या डॉ. हीना गावित यांची टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत केली. …

Read More »

पालीच्या बल्लाळेश्वराची माहिती आता एका क्लिकवर; वेबसाईटचे अनावरण

पाली : प्रतिनिधी अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिराची व देवस्थान ट्रस्टच्या उपक्रमांची इतंभूत माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. मंगळवारी (दि. 23) सायंकाळी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्रीराम सबनीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पालीतील भक्तनिवासात या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.  ही वेबसाईट सुयोग वझे यांनी तयार केली आहे. …

Read More »

सुधागडात क्षयरुग्ण शोधमोहिमेस प्रारंभ

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात क्षयरुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने आदिवासी आणि ग्रामीण भागात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथक घरोघरी जाऊन संशयित क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत. संशयित रुग्णांना तपासणीसाठी आरोग्य केंद्रात आणून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. समुदाय वैद्यकिय अधिकारी, आशा, स्वयंसेवक, आरोग्य सेवक, सेविका, …

Read More »