पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कौशल्यात आणखी भर पडावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 10 ते 13 डिसेंबरदरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …
Read More »Monthly Archives: December 2021
गव्हाण आणि न्हावे परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात सिडको भवनमध्ये बैठक
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी केली अभियंत्यांशी चर्चा पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण आणि न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्नासंदर्भात गुरुवारी (दि. 9) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी सिडको भवन येथे अभियंता श्री. मुळे यांच्याशी चर्चा …
Read More »कर्जतमध्ये कोविड लसीकरण जनजागृती रॅली
कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे मुंबई ही संस्था कर्जत तालुक्यात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम राबवित आहे. या संस्थेने शुक्रवारी (दि.10) कर्जत शहरात कोविड लसीकरण जनजागृती रॅलीचे काढली होती. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नगरसेवक बळवंत घुमरे, युनायटेड वे च्या रायगड समन्वयक रेखा …
Read More »’स्वावलंबन क्वीन 2021’च्या महाअंतिम फेरीस कर्जतमध्ये प्रारंभ
कर्जत : प्रतिनिधी स्वावलंबन फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या ’स्वावलंबन क्वीन- 2021’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा प्रारंभ शुक्रवारी (दि. 10) कर्जतमध्ये करण्यात आला. या महाअंतिम फेरीसाठी राज्यातील 80 महिला निवड झाली आहे. स्वावलंबन संस्थेने राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील सुमारे दोनशे महिलांची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. …
Read More »कल्पेश ठाकूर यांच्या हातून पुण्याचे काम होतच राहो -आमदार रविशेठ पाटील
पेणमध्ये देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन पेण : प्रतिनिधी अपघातग्रस्तांना गेली 17 वर्षे विनामुल्य सेवा व कोरोना काळात मोफत रुग्णवाहिका पुरविणारे तसेच अन्नदान करणारे कल्पेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यातही कल्पेश ठाकूर यांच्याकडून जनतेची सेवा करण्याचे पुण्याचे काम होत राहो, असे आमदार …
Read More »अवकाळी पावसाचा अनेकांना फटका
नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी आलिबाग : रामप्रहर वृत्त नुकताच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भातशेतीला बसला आहे. त्याचप्रमाणे आंबा, भाजीपाला व कडधान्य पिके तसेच विटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात नुकताच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने विशेषत: खारेपाट भागात …
Read More »पेणचे वैभव धनावडे साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित
पेण : रामप्रहर वृत्त नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पेणचे वैभव दिलीप धनावडे यांना साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनावडे यांच्या ‘माझा एकलेपणा’ या चारोळी संग्रहाला पुण्यातील साहित्य गौरव या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. तो संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. …
Read More »वरसोली समुद्रकिनार्यावर स्वच्छता अभियान
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रिझम सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था व स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, …
Read More »पाल्हे येथे बहरतेय मानवनिर्मित कांदळवन
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील पाल्हे येथे खाडीकिनारी 20 हेक्टर क्षेत्रावर लावलेले मानवनिर्मित कांदळवन चांगले बहरत आहे. ओसाड जमिनीवर सागरी पर्यावरण बहरू लागले आहे. कांदळवनाच्या आधाराने स्थानिकांना चिंबोर्या, मासे पकडण्याचे साधन निर्माण झालेले आहे. झाडावर सुगरणीची घरटे दिसू लागले आहेत. यासह इतर पक्षांचीही किलबिलाट सुरू झाली आहे. वाढते औद्योगिकीकरण, शेतीसाठी कांदळवनाची …
Read More »सुधागड लेणी : ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज
सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. तालुक्यात ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेण्यांचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशातील अभ्यासक येथे दौरेदेखील करत असतात, मात्र या प्राचीन लेण्यांकडे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper