Breaking News

Monthly Archives: December 2021

रायगडातील ओबीसींच्या 21 जागांवरील निवडणुका स्थगित

अलिबाग : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या एकूण 21 ओबीसी प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आता 6 नगरपंचायतींमध्ये 81  जागांसाठी निवडणूक होणार आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर 1, तळा 4, माणगाव 4, म्हसळा 4, पोलादपूर 4, …

Read More »

मृगगडाने घेतला मोकळा श्वास

पाली : प्रतिनिधी मृगगड किल्ला रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे. नियमित श्रमदान मोहिमेचा भाग म्हणून रविवारी (दि. 5) दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेचे नेतृत्व प्रशांत डिंगणकर यांनी केले. आडवाटेतील हा किल्ला सुंदर निसर्गासह अतिशय महत्त्वपूर्ण वास्तूंनी सजलेला आहे. तो …

Read More »

17 जागांसाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल

ओबीसी जागा वगळून 13 जागांसाठी निवडणूक माणगाव : प्रतिनिधी येत्या 21 डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 17 वार्डांतून 17 जागांसाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व अर्ज बुधवारी (दि. 8) झालेल्या छाननीत वैध ठरले असल्याची माहिती निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे …

Read More »

कर्जत भालिवडीमध्ये वनमजुराला मारहाण

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वनविभागाच्या कर्जत पूर्व क्षेत्रात असलेल्या हुमगाव बिटमधील वनजमिनीवर सिमेंट बांधकाम करून भणीत बांधण्यात आली आहे. ती भिंत पाहण्यास गेलेल्या वनविभागाच्या कर्मचार्‍यांवर वनजमिनीमध्ये सिमेंट बांधकाम करणार्‍या स्थानिकाने हल्ला केला आणि त्यांना जखमी केले. वनमजुराला रक्तबंबाळ करून स्थानिक रहिवासी थांबला नाही, तर त्याने वनमजुरावर लोखंडी हत्यार घेऊन …

Read More »

‘अवकाळी’ने निर्माण होणार्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्यांना कृषी सल्ला

उत्तर कोकण किनारपट्टी विभागात (रायगड, ठाणे व पालघर जिल्हा) काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने भातपिकाची मळणी राहिली असल्यास भात सुरक्षित ठेवावे. आंबा, काजू बागेमध्ये कीड व रोग नियंत्रणासाठी करण्यात येणार्‍या कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणीची कामे पुढे ढकलून पावसाची उघडीप असताना करावी. …

Read More »

‘दिबां’चेच नाव विमानतळाला दिले पाहिजे

सर्वपक्षीय कृती समिती मागणीवर ठाम नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नेतृत्व व कर्तृत्व श्रेष्ठ होते व राहील. ते देशाला दिशा देणारे नेते होते. ‘दिबां’च्या जयंती दिनी 13 जानेवारी रोजी मेळावा घ्यायचा की आंदोलन करायचे याबाबत 1 जानेवारी रोजी घोषणा केली जाईल, पण त्यांचे …

Read More »

पेणमध्ये 21 लाखांचा गुटखा पकडला; चालक ताब्यात

पेण ः प्रतिनिधी अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणार्‍या आरोपीला पोलिसांनी टेम्पो व मालासह मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत पकडले. या कारवाईत 21 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा घेऊन जुन्नरमधील काटेड येथील चालक विपुल विलास चिपळ हा विक्री करण्यासाठी चालला होता. त्याचा टेम्पो 6 डिसेंबर रोजी सायंकाळी …

Read More »

पनवेल तालुक्यात अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विकास निधी, तसेच मूलभूत सुविधा विकास योजनेंतर्गत (25/15) पनवेल तालुक्यातील विविध रस्ते कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मंगळवारी (दि. 7) भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

ऊर्जामंत्री राऊतांनी राजीनामा द्यावा

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत …

Read More »

राजिपची ’शिवतीर्थ’ धोकादायक

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची इमारत ‘शिवतीर्थ’ धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी दिला आहे. त्यामुळे ही इमारत आता पाडावी लागणार आहे. ‘शिवतीर्थ’ इमारतीचे बांधकाम 1978मध्ये सुरू करण्यात आले. 1982 साली ही इमारत बांधून पूर्ण झाली. गेली 42 वर्षे …

Read More »