Breaking News

Yearly Archives: 2021

The value of a Mechanical Supply Key element

You may already have heard about the mechanized supply key. But what is it and why do you require it? It can an essential a part of manufacturing operations. It’s often used in the availability of green metal or wonderful items. Luckily, you can mount and buy and sell it …

Read More »

सातार्‍यातील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन

कर्मवीरभूमी, सातारा : हरेश साठे रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, तर प्रमुख …

Read More »

आधारवडाच्या सावल्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले की सहजच कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या या ओळी आठवतात- जीवन त्यांना कळले हो… मीपण ज्यांचे पक्व फळापरि… सहजपणाने गळले हो… वैयक्तिक जीवनातील खडतर परिस्थितीवर अत्यंत परिश्रमपूर्वक मात करून शिक्षणाच्या जोरावर रामशेठ यांनी स्वत:चे जीवन यशस्वीरीत्या साकारलेच, पण आपल्या वाट्याला आलेल्या त्या खडतर …

Read More »

ओमायक्रॉनबाबत सावधगिरी बाळगा; ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये देशाला संबोधित केले. या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींनी या वेळी देशवासीयांना वाढत्या ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले शास्त्रज्ञ नवीन ओमायक्रॉन प्रकाराचा सतत अभ्यास करत …

Read More »

राज्यपालांचे अधिकार कमी करणे योग्य नाही; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

  नागपूर : प्रतिनिधी राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा जोर धरत आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमांमध्ये राज्य सरकारने बदल केले आहे, पण त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. राज्यपालांचे अधिकार कमी करणे हे योग्य नाही, त्यामुळे भाजप त्याचा विरोध करत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे पनवेलमध्ये सुशासन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल शहर मंडल व युवा मोर्चाच्या वतीने पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 25) सुशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेलच्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

नगरसेवक तेजस कांडपिळे यांना पितृशोक

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे वडील जनार्दन कृष्णाजी कांडपिळे यांचे वयाच्या 67व्या वर्षी शनिवारी (दि. 25) रात्री 8 वाजता निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि. 26) पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. फुल माळी समाज पोदी ट्रस्टचे सभासद …

Read More »

कर्णधार निवडीबाबतचा अंतर्गत तपशिल सांगण्यास द्रविडचा नकार

सेंच्युरियन : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाबाबत निवड समितीशी झालेल्या अंतर्गत संभाषणाचा तपशील सांगण्यास भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी (दि. 25) नकार दिला; पण कर्णधारपदाचा निर्णय हा निवड समितीच्या कक्षेत येतो, हे मात्र द्रविडने स्पष्ट केले. कोणत्याही कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला होणार्‍या कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरा जातो; …

Read More »

प्रो कबड्डी : यूपी योद्धाची पाटणा पायरेट्सवर मात; तर पुणेरी पलटणची बाजी

बंगळुरू : वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना हा पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा असा झाला. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या सामान्यात अखेर यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर 36-35 असा एका गुणाने विजय मिळवला. या सामन्यात यूपीचा प्रदीप नरवाल 12 गुण घेत …

Read More »

राज्याकडून निधी न मिळाल्यामुळे अलिबागच्या क्रीडासंकुलाचे काम रखडले -प्रशांत नाईक

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग नगर परिषदेतर्फे स्व. नमिता प्रशांत  नाईक क्रीडासंकुल उभारण्यात येत आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे या संकुलाचे काम रखडले आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुलाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रशांत नाईक बोलत होते. …

Read More »