Breaking News

Yearly Archives: 2021

पनवेल मनपा क्षेत्रात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 27) ओमायक्रॉनबाधित पाच रुग्ण आढळले असून यातील तीन रुग्ण परदेश दौरा करून आलेले आणि उर्वरित दोन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. या सर्वांचे आजाराचे स्वरूप सौम्य असून चौघांना कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये, तर एकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खारघरमधील …

Read More »

गुळसुंदेतील पाणीसमस्या अधिवेशनात

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुळसुंदे परिसरातील या पाणीसमस्येवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या …

Read More »

रामशेठ ठाकूर यांचा ‘रयत’च्या विकासात मोठा वाटा – खासदार शरदराव पवार

सातारा येथे उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शानदार उद्घाटन   कर्मवीरभूमी, सातारा : हरेश साठे थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्याकडील धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करीत रयत शिक्षण संस्थेला भरभरून दिले आहे. या संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे, …

Read More »

The top financial gain of buying an essay online stands out as the simple fact it truly is cheap

The top financial gain of buying an essay online stands out as the simple fact it truly is cheap Turn to professional essay writing services If you might be apprehensive a few deadline looming, buy essay online now! There is certainly a great deal of efficient writing services online, so …

Read More »

जनजागृती ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश माळी

अलिबाग : अलिबाग रायगड जिल्हा जनजागृती ग्राहक मंच या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा सचिवपदी खोपोलीचे नितीन पाटील आणि खजिनदारपदी अलिबागचे विशाल राऊळ यांची निवड झाली. संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी (दि. 26) पेण येथील गांधी वाचनालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर मेहर …

Read More »

मुरूडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जागर  

मुरूड : प्रतिनिधी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या मुरूडजवळील ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर रविवारी (दि. 26) दोनशे शिवप्रेमींच्या उपस्थित पद्मदुर्ग जागर उत्सव साजरा करण्यात आला. शिवप्रेमींनी रविवारी सकाळी मुरूड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली होती. त्यानंतर बोटीतून ही पालखी पद्मदुर्ग किल्ल्यावर आणण्यात आली. किल्ल्यात प्रथम अर्पिता ठाकूर …

Read More »

कर्जत तहसील कार्यालयाचा पायरी मार्ग हरवला गवतात

कर्जत : बातमीदार टेकडीवरील कर्जत तहसील कार्यालयात जाण्यासाठी असलेली पायवाट गवतात हरवली आहे. सामान्य लोकांची वाट म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कधी गवतमुक्त करणार याकडे सार्‍यांचेच डोळे लागले आहेत. कर्जत तालुक्याचे मुख्यालय असलेले तहसील कार्यालय हे रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या टेकडीवर आहे. तेथे नागरिकांची सतत वर्दळ असते. …

Read More »

अमेय म्हात्रेने बोरी ते कर्नाळा अंतर दोन तास 25 मिनिटांत केले पार

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बोरी गावचा सुपुत्र अमेय चंद्रकांत म्हात्रे याने बोरी ते कर्नाळा हे 26 किलोमीटर अंतर दोन तास 25 मिनिटांत धावून पार केले. या उपक्रमात अमेय याला संगम म्हात्रे, प्रणीत मोकल, जितू म्हात्रे, विकी म्हात्रे आदींची साथ लाभली. अमेय म्हात्रे गेल्या काही वर्षांपासून धावण्याचा नियमित सराव करत आहे. …

Read More »

वणवे लागू लागले; वन विभागाचे मात्र दुर्लक्ष; शिरसे टेकडी जळून खाक

कर्जत : बातमीदार वणवा लागल्याने कर्जतजवळील शिरसे टेकडी रविवारी (दि. 26) जाळून खाक झाली. दरम्यान, तीन तास हा वणवा भडकत असताना स्थानिकांनी फोनद्वारे माहिती देऊनही वन कमर्चारी घटनास्थळी पोहचले नाहीत. कर्जत तालुक्यात कृषिरत्न शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून सगुणा वन संवर्धन पथकाकडून वणवे रोखण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू आहे. सगुणा …

Read More »

कर्जत पालिकेचे स्वीपर मशीन ठरतेय निरुपयोगी

कर्जत : बातमीदार शहरातील सिमेंटक्राँक्रिटच्या रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी कर्जत नगर परिषदेने 2019मध्ये तब्बल 47 लाख 37 हजार खर्च करून स्वीपर मशीनची खरेदी केली होती. मात्र तंत्रज्ञ आणि तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने स्वीपर मशीन नगर परिषद कार्यालयाबाहेर बंद आवस्थेत पडून आहे. कर्जत शहरातील बहुतेक मुख्य रस्ते आरसीसी सिमेंटचे झाले आहेत. हेे …

Read More »