Breaking News

Yearly Archives: 2021

शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात आमदार प्रसाद लाड यांची ‘लक्षवेधी’

मुंबई : प्रतिनिधी शिवस्मारकाच्या बांधकामाला उशीर का होतो? किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. यावर कोणतीही आढावा बैठक घेतली जात नाही, अशी लक्षवेधी मांडत, विरोधी पक्षनेते आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत याबाबत सभागृहात माहिती द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची मविआ सरकारवर खरमरीत टीका

मुंबई : काँग्रेसला नाना पटोले यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करायचीच होती, तर विधानसभा अध्यक्ष म्हणून का निवडले, असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकार ड्रामेबाजी करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्वीटरवर पोस्ट टाकून केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारावरही त्यांनी खरमरीत टीका केली …

Read More »

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून काम संथगतीने होत असल्याने चालक आणि प्रवासी यांना नाहक त्रास आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

रायगडच्या सॉफ्ट टेनिस संघांची निवड

पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत जळगाव जिल्हा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नववी वरिष्ठ गट राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा  6 ते 9 जानेवारीदरम्यान जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायगड जिल्हा सॉफ्ट …

Read More »

इराणी सफरचंदाने बाजारपेठ फुलली

नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला  असताना इराण येथून सफरचंद बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. सफरचंद खायला गोड, रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक असते; तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर …

Read More »

गव्हाण विद्यालयाचे रवींद्र भोईर ‘रयत’च्या लाईफ मेंबरपदी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनिअर कॉलेजमधील उपशिक्षक रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबरपदी निवड करण्यात आली. रवींद्र भोईर हे संस्थेच्या लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य या पदावर कार्यरत असतानाच लाईफ वर्करमधून लाईफ मेंबर या पदावर त्यांना बढती देण्यात आली …

Read More »

विना मास्क फिरणार्यांवर पालिकेकडून कारवाई

पनवेल : वार्ताहर राज्यभर ओमायक्रॉन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत, तसेच महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘नो मास्क नो एंट्री’चे धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. पालिका क्षेत्रात विनामास्क फिरणार्‍यांकडून साडेतेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल याचाही प्रभागातील बाजारपेठा, …

Read More »

वाहतूक कोंडीबाबत अधिकार्यांसोबत बैठक

समस्या तातडीने सोडविण्याचे तहसीलदारांचे निर्देश उरण : प्रतिनिधी वाहतूक कोंडी आणि तालुक्यातील इतर समस्यांबाबत तहसीलदारांची विविध अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन  समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. उरण तालुक्यात वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने आणि या भागात गोदामे आणि कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ही वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. …

Read More »

नियमांचे पालन करा; अन्यथा कारवाई

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलिसांचा इशारा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फार्महाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करू, असा इशारा पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी बैठकीत दिला. या बैठकीमध्ये दौंडकर यांनी सूचना केल्या; त्यामध्ये कोरोना विषाणूचा …

Read More »

2022 Top Ten Movies Everyone Should See

They are normally only set in reaction to steps you have taken which final result in a ask for for expert services, this kind of as setting your privacy preferences, logging in or filling in forms, and so on. These cookies make it possible for the provision of increased functionality …

Read More »