Breaking News

Yearly Archives: 2021

घोटाळेबाज विवेक पाटलांचा तरुंगातील मुक्काम वाढला

आणखी सहा दिवसांची कोठडी पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.कर्नाळा बँक घोटाळा आणि पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग)प्रकरणी विवेक पाटील यांना सक्तवसुली …

Read More »

पर्यटकांची श्रीवर्धनकडे पाठ; स्थानिक व्यावसायिक विवंचनेत

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभरात एखाददुसरी पावसाची सर कोसळते. श्रीवर्धन परिसरातील निसर्गसौंदर्य खुलले असून, वातावरणही सुखद आहे. तरीही पर्यटकांनी येथे पाठ फिरविली असल्याने येथील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे शेतातील पिके कुजल्याने शेतकरी चिंतेत …

Read More »

कर्जतच्या टीएमसी गृहनिर्माण प्रकल्पात ग्राहकांची फसवणूक; संचालकांसह कंपन्यांवर गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार तालुक्यातील आकुर्ले परिसरात तानाजी मालुसरे सिटी (टीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प उभारणार्‍या गोपी रिसॉर्ट, शेलट्रेक्स हौसिंग कंपनी आणि त्यांच्या 21 संचालकांवर ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोपी रिसॉर्ट आणि शेलट्रेक्स हौसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2008 साली आकुर्ले येथील 104 एकर जमिनीवर गोरगरिबांसाठी टीएमसी …

Read More »

मुरूड तहसीलदारांसह दोन शिपाई लाचप्रकरणी जाळ्यात

मुरूड : प्रतिनिधी नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी  मुरूडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह दोन शिपाई यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तक्रारदार यशवंत पाटील यांना मुरूड तहसील  कार्यालयाकडून नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी दाखला आवश्यक होता. …

Read More »

विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाचे पास द्यावेत; कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी

कर्जत : बातमीदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल लागले असून, पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून कर्जतमधील विद्यार्थ्यांना ठाणे आणि खोपोलीपर्यंत, तसेच नवी मुंबईत जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना रेल्वेने जाण्याची परवानगी आणि उपनगरीय लोकलचे पासेस द्यावेत, अशी मागणी कर्जत भाजप युवा मोर्चाने येथील स्टेशन मास्तरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. …

Read More »

पालीत शनिवारी रानभाजी महोत्सव

पाली : प्रतिनिधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे शनिवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता पाली (ता. सुधागड) येथील भक्तनिवास शेजारील सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विक्रेत्यांचा रोजगार वाढून रानभाज्यांना ओळख आणि बाजार मिळावा, या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रानभाज्यांची विक्री करण्यात …

Read More »

ऑनलाइन लसीकरण नोंदणीमुळे आदिवासींची होतेय परवड

कर्जत : प्रतिनिधी कोविशिल्ड लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक लोकांकडे मोबाइल नाहीत आणि नेटवर्क बाबतीत सर्वत्र बोंबाबोंब आहे. यावर शासनाने काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. आदिवासी भागात एकमेव असलेल्या कशेळे (ता. कर्जत) ग्रामीण रुग्णालयात आजूबाजूच्या 50 गावांतील …

Read More »

श्रीवर्धनमध्ये डासांचा प्रादूर्भाव वाढला; नागरिक त्रस्त, नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, श्रीवर्धन नगर परिषदेकडून डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. श्रीवर्धन शहरातील गटारे उघडी असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाड्यांचे टायर, रिकामे पत्र्याचे डब्बे, रिकाम्या करवंट्या यामध्ये पावसाचे पाणी साठून त्यामध्ये डासांची …

Read More »

रायगडकरांना जबाबदारीने वागावे लागेल

कोरोना रुग्ण दर वाढीच्या बाबतीत एप्रिल 2021 मध्ये रायगड जिल्हा राज्यात आघाडीवर होता. एक काळ असा होता की रायगड जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर 30 टक्क्यांपेक्षाही जास्त होता. आता हा दर 2.52 इतका कमी आला आहे. त्यामुळे रायगडमधील सर्व निर्बंध उठणार आहेत. ही रायगडकरांसाठी दिलासादायक बाब आहे. रायगडचा रुग्ण वाढीचा दर …

Read More »

‘तसे’ करणे अपमानास्पद होते -मरिन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील निराशाजनक कामगिरीमुळे 2018मध्ये पुरुष संघाची जबाबदारी काढून घेत महिला संघाची देणे हा निर्णय अपमानजनक होता, असे मत भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी व्यक्त केले आहे. नेदरलँड्सचे माजी हॉकीपटू मरिन 2017मध्ये भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात …

Read More »