Breaking News

Yearly Archives: 2021

भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – केंद्रीय मंत्री कपिल पाटील

पनवेल : रायगड जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. त्याचबरोबरीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव लागले पाहिजे, अशी …

Read More »

भूमीपुत्रांवर अन्याय होणार नाही -कपिल पाटील

फार्मा पार्क प्रकल्पग्रस्तांचा अलिबागेत संवाद मेळावा अलिबाग : प्रतिनिधी रोहा, मुरूड तालुक्यातील फार्मा पार्क प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई कशाला, असा सवाल केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेवून स्थानिक …

Read More »

दरडग्रस्त तळीयेत सेवाकार्य करणार्‍या डॉक्टरांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.आबालवृद्ध या घटनेत मृत्युमुखी पडले. या वेळी संबधित मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याचे काम पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विशेषतज्ज्ञ डॉ. बी. एम. काळेल व डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. या डॉक्टरांचा सन्मान नुकताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने …

Read More »

‘स्टेपआर्ट’तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर स्टेपआर्ट सामाजिक संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका सुनंदा कुमार  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुनाडे, कोप्रोली, रानसई आणि वेश्वी अशा आदिवासी वाडीवरील शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन  पेन्सिल, पट्टी, खोडरबर आणि शार्पनर व खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे …

Read More »

तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडून डॉक्टरांचा सत्कार

पनवेल : प्रतिनिधी कोविड19 च्या महामारीमध्ये पनवेल महापालिकेच्या वैद्यकिय पथकातील डॉक्टर्स व परिचारिकांनी कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव असताना देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केल्याबद्दल तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीे पनवेल महापालिकेच्या डॉक्टरर्स व परिचारिकांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि मुख्य …

Read More »

भारत गॅसचा कर्मचारी असल्याचे सांगून सात लाखांची फसवणूक

पनवेल : वार्ताहर एलपीजी गॅसची डिस्ट्रिब्युटरशिप न देता आकुर्ली येथे राहणार्‍या 48 वर्षीय महिलेची तब्बल सात लाख 31 हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी पार्क, आकुर्ली येथे राहणार्‍या संगीता फापाळे यांनी एलपीजी गॅस डिस्ट्रिब्युटरसाठीची जाहिरात वाचली होती. …

Read More »

खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू; एनएमएमटीचा कर्करुग्णांना दिलासा

नवी मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खारघर रेल्वेस्टेशन ते टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयदरम्यान एनएमएमटी बससेवा अखेर सुरू करण्यात आली. टाटा रुग्णालयाच्या वतीने अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. या वेळी रुग्णालय प्रशासनाने खारघर टाटा रुग्णालय ते परेल टाटा रुग्णालयदरम्यान बस सुरू करण्याची मागणीही केली आहे. याबाबत लवकरच …

Read More »

बुडत्याचा पाय खोलात

ज्या सरकारचा गृहमंत्रीच खंडणीखोरीच्या प्रकरणात अडकतो, त्याला काय म्हणावे? कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. विशेष म्हणजे प्रकरण इतक्या थराला जाऊनही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चेहर्‍यावरची माशी देखील उडालेली नाही. जनमताचा कौल नाकारून मागल्या दाराने सत्तेची खुर्ची बळकावणारे हे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बिल्कुल चलबिचल झाले नाही …

Read More »

माजी मंत्री अनिल देशमुखांना मोठा धक्का

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधी100 कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग) प्रकरणात देशमुख यांनी दाखल केलेली कारवाईपासून संरक्षण देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा …

Read More »

रायगडात मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी प्रारंभ झाला असून या अंतर्गत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक व शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला …

Read More »