पनवेल : रामप्रहर वृत्त मानवता, समता, न्याय, संविधान, शांती आणि लोककल्याणाची गाज असणार्या थिएटर ऑफ रेलेवन्सचे 18 व 19 डिसेंबरला दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाले. या नाट्य उत्सवाचे पाहिले नाट्यपुष्प मंजुल भारद्वाज दिग्दर्शित नाटक सम्राट अशोक हे 18 डिसेंबरला प्रस्तुत झाले. धनंजय कुमार …
Read More »Yearly Archives: 2021
भाजप दक्षिण भारत सेलच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा समिती सदस्य आणि दक्षिण भारत सेलचे मंडळ संयोजक व सह संयोजक यांचा मेळावा येथील भाजप कार्यालयात रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. या वेळी सेलच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली. यासोबत काही महत्त्वाचे मुद्दे सर्वानुमते मान्य करण्यात आले. या वेळी …
Read More »नवी मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील सहभागाबाबत काँग्रेसची भूमिका तळ्यात मळ्यात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून आघाडीकरून निवडणुका लढवण्याबाबत एकमत झाले असले तरी काँग्रेस या संदर्भात भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का? …
Read More »गव्हाण विद्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये लोकसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते पूजन अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितोद्धार कार्याने आणि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गोरगरीब बहुजनांच्या …
Read More »पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संजय पाटील
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील पोलीस पाटील संजय गजानन पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल येथे नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात संजय पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात …
Read More »अवकाळीची भरपाई द्यावी; रब्बी पीक नुकसानग्रस्त शेतकर्यांचे शासनाला साकडे
उरण : प्रतिनिधी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्याने राज्य शासनाकडे मागणी केली आहे. उरणमधील शेतकर्यांच्या रब्बी पिकांवरही अवकाळीचे संकट कोसळल्याने त्यांनीही शासनाकडून भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहेे. अवकाळी …
Read More »Exactly What Is A Decentralized Exchange Dex?
There are particular decentralized exchanges – like dYdX – which leverage metatransactions so that users do not have to pay a transaction fee every time they are trading assets or taking out a position. Decentralized exchanges only work with cryptocurrency assets and not fiat , as allowing crypto-to-fiat would need …
Read More »शिवसेनेतील गृहकलह
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक घटक पक्ष असलेली शिवसेना या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या याच पक्षाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला असून माजी मंत्री रामदास कदम यांनी विद्यमान मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही चार अक्षरी पक्षसंघटना म्हणजे …
Read More »मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली; राजीनाम्याची मागणी
जळगाव ः प्रतिनिधी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हेमा मालिनी यांचा संदर्भ देत आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरसभेत हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना रस्त्यांशी केली. हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते मी केले, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी …
Read More »पनवेलमध्ये विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा; सभागृह नेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 19) विविध ठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धांना सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सध्या सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर असून ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजिल्या जात आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील धानसर येथे जय …
Read More »