Breaking News

Yearly Archives: 2021

नम्रता कासार पुरस्काराने सन्मानित

मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद सदस्य नम्रता अजित कासार यांना नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी येथील आदिवासी व बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य कामगिरी केली आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिनेअभिनेत्री दीपाली …

Read More »

डॉक्टर असोसिएशनकडून पूरग्रस्त भागात रुग्ण तपासणी

मुरूड : प्रतिनिधी कोकण डॉक्टर असोसिएशनतर्फे रुग्ण तपासणी व मोफत औषधे देऊन पूरग्रस्त भागाला मोठा दिलासा दिला आहे. असोसिएशनने 23 जुलैपासून रुग्ण तपासणीचे कार्य सुरू ठेवले असून ते आजतागायत सुरू आहे. महाड, चिपळूण व पोलादपूर तालुक्यांमधील पूरग्रस्तांना असोसिएशनचे सर्व डॉक्टर सेवा देत आहेत. एका दिवसात दोन ते तीन गावांना भेट …

Read More »

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा; कर्जत तालुक्यात बाईक रॅली

कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने सोमवारी (दि. 9) बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. नेरळ येथील हुतात्मा चौकातून काढलेल्या बाईक रॅलीची सांगता कशेळे येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना आणि आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून सोमवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी …

Read More »

नैसर्गिक आपत्तीग्रस्त महाड तालुका

महाड हा ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र आता आपत्तींचा तालुका म्हणून महाडची ओळख होऊ लागली आहे, हे महाडसाठी भूषणावह नाही. नैसर्गिक संकटांमुळे भविष्यात महाड तालुक्याचा विकासच खुंटण्याची भीती आहे. तरुण आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात विस्थापित होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील दळणवळणाची साधने नष्ट होत …

Read More »

भाजप दक्षिण भारतीय सेलच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारतीय सेल रायगड जिल्हा नवीन कार्यकारिणी सदस्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. दक्षिण भारतीय रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते हेल्थ सेंटरचे उद्घाटन

लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे श्री समर्थ कृपा डीएक्सएन हेल्थ सेंटर नव्याने सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी (दि. 8) झाले. तर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

उरण : वार्ताहर उरणचे कॉम्रेड कृष्णा रघुनाथ पाटील उर्फ के. आर. पाटील यांच्या हस्तलिखीत लेखांच्या अनभिज्ञ निर्भिड के. आर. पाटील या पुस्तकाचा प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. उरण नागाव येथील श्रीमद् परमहंस स्वामी महाराज विरक्ताश्रम (मठी) येथे झालेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा …

Read More »

ठाण्यात कोसळली दरड सहा घरांचे मोठे नुकसान

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील कळवा पूर्वेतील इंदिरा नगरमध्ये असलेल्या माँ काली चाळ येथे शनिवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे सहा घरांचे नुकसान झाले आहे. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिक माहितीनुसार, खबरदारी म्हणून जवळच्या …

Read More »

दिलासा! देशात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात मागील काही दिवस सलग दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्यी ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा देशभरात रोज आढळून येणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप …

Read More »

तुम्ही आम्ही कप-बशा धुणारे!

मंत्री विजय वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा अहेर जालना ः प्रतिनिधीसत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्हाला भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करीत नाही. ज्या दिवशी …

Read More »