महापालिकेतर्फे कोरोना चाचण्यांत वाढ पनवेल : प्रतिनिधी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरटी-पीसीआर व अॅन्टीजन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची प्रभावी अंमलबजावणी पनवेल पालिका कार्यक्षेत्रात केली जात आहे. गेल्या जुलै महिन्यामध्ये पालिकेने एक लाख आठ हजार 087 आरटी-पीसीआर व अॅन्टीजेन चाचण्या केल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे महापालिका कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर कमी झाला …
Read More »Yearly Archives: 2021
तर्कशून्य निर्बंध
उपनगरी रेल्वे सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. ती बंद ठेवून कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना हास्यास्पद वाटते. कार्यालये सुरू झाल्यानंतर संबंधित संस्था व आस्थापने आपापल्या कर्मचार्यांना कार्यालयात रुजू होण्याचा आदेश देतील. परंतु कर्मचार्यांनी कार्यालयात पोहोचायचे तरी कसे? रेल्वे सेवा बंद असली तरी बस सेवा सुरू आहे. या बसमधील गर्दी …
Read More »पूरग्रस्तांसाठी अखेर सरकारी मदत जाहीर
मुंबई ः प्रतिनिधी भाजपने सातत्याने लावून धरलेली मागणी आणि जनतेचा टाहो अखेर ठाकरे सरकारच्या कानापर्यंत पोहचला असून पूरग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर करण्यात आली. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …
Read More »फार्मा पार्कचा अहवाल राज्यपालांनी मागवला; शेतकर्यांच्या विरोधाची दखल
अलिबाग ः प्रतिनिधी मुरूड व रोहा तालुक्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिक शेतकर्यांचा विरोध आहे. याची दाखल घेऊन या प्रस्तावित फार्मा पार्कचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडून मागवला आहे. प्रस्तावित फार्मा पार्कला परिसरातील भूमिपुत्रांचा विरोध आहे. याबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »ठाण्यात सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवा!; सर्वपक्षीय कृती समितीची महापौर, आयुक्तांकडे मागणी
ठाणे ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या विराट सिडको भवन घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या ठाण्यातील आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर महापालिकेने सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. पाडकामाची ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी लोकनेते दि. बा. पाटील …
Read More »पनवेल ः शिक्षणप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नातू आदेश परेश ठाकूर याने सीबीएसई दहावीच्या निकालात 96.40 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. घराण्याची शैक्षणिक यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदेश याचे पेढा भरवून अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ‘शंभरनंबरी’ यश
खारघर ः शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सीबीएसई दहावीच्या निकालात 100 टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलचे भाग्यश्री शरद सुरासे (99.80%), अर्णव मेश्राम (99.40%), जश मणियार (98.60%) आणि तेजस कदम (98.60%) हे चार विद्यार्थी गुणवत्ता …
Read More »राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 99.63 टक्के; कोकण विभाग अव्वल
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल मंगळवारी (दि. 3) जाहीर करण्यात आला. राज्याचा यंदाचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग (99.81 टक्के) पुन्हा अव्वल ठरला असून औरंगाबाद (99.34 टक्के) विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. कोरोनामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. …
Read More »शरद पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
नवी दिल्ली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 3) दिल्लीत देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रिय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या संदर्भात पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनदेखील माहिती दिली. ही भेट नेमकी कशासाठी घेतली याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »रायगडवाडी परडीमधील जमिनीला भेगा
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीमधील परडीमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. या भेगा दिवसेंदिवस वाढतच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे. स्थानिक प्रशासनाने येथील कुटुंबांना गावातच इतरत्र स्थलांतरीत केले असून भूगर्भशास्त्र विभागाकडून या परिसराची पाहणी केली जाणार आहे. रायगडवाडीमधील परडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper