Breaking News

Yearly Archives: 2021

गणपतीवाडी ते आंबेगाव रस्त्यावर दुभाजक उभारावेत -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी बायपास ते आंबेगाव रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत असून याठिकाणी लवकरात लवकर दुभाजक बसवावेत अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेण-खोपोली बायपास रस्ता हा एक्सप्रेस हायवे प्रमाणे बनल्याने या रस्त्यावरून अनेक वाहने जात असतात. यामध्ये चारचाकी, तीनचाकी प्रवासी रिक्षांचाही समावेश …

Read More »

रोह्यात विनामास्क वावरणार्‍यांवर कारवाई

रोहे : प्रतिनिधी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहा नगर परिषद व पोलीस विभागाकडून गुरुवारी (दि. 30) बाजारपेठेत विनामास्क वावरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना प्रादुभाव रोखण्यासाठी शासनाने कोरोना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. सॅनिटायझरचा वापर करा, मास्क वापरा, गर्दी करु …

Read More »

पोलिसांकडे चांगल्या भावनेतून पहा -संजय भावसार; खोपोलीत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान

खोपोली ़: प्रतिनिधी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या  वतीने उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचा नुकताच खोपोलीतील ब्राम्हण सभागृहात सन्मान करण्यात आला. पोलिसांकडे सकारत्मक भावनेतून पाहिल्यास त्याच्या वेदनांची जाणीव होईल, असे मत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय भावसार यांनी व्यक्त केले. खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात …

Read More »

पेण तालुक्यातील 27 गावे आणि 39 वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट; शहापाडा धरणात फक्त 15 दिवसांचा साठा

पेण : प्रतिनिधी उत्तर शहापाडा योजनेतील 27 गावे, 39 वाड्यांना पाणीपुरवठा करणार्‍या शहापाड़ा धरणाची पाणीपातळी खालावली असून जेमतेम 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सध्या धरणात मृत गाळयुक्त पाणी शिल्लक असून तेच पाणी पिण्यासाठी सोडले जाते.  सध्या सर्दी, खोकला या आजारांनी नागरिक त्रस्त असताना गाळमिश्रित पाणी सोडले जात …

Read More »

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्यासह गोमाजी पाटील यांनी शांत असलेल्या माणसाला जगण्याची आणि प्रसंगी आक्रमक होण्याची शिकवण दिली. त्यामुळेच माझ्याकडून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍याचे प्राण वाचविण्याची हिम्मत निर्माण झाली, असे प्रतिपादन शूरवीर मयूर शेळके यांनी गुरुवारी (दि. 30) नेरळ येथे केले. नेरळ येथील कोतवालवाडी …

Read More »

धाटाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाउंडेशनच्या धाटाव येथील महिला  महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन समिती तर्फे बुधवारी (दि. 29) विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोरेगाव पोलीस ठाण्याचे सागर गणेश कातूर्डे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, चालू घडामोडी, तलाठी, रेल्वे पोलीस, बँकींग इत्यादी परीक्षांसंदर्भात महत्वाची माहिती दिली. …

Read More »

डॉ. चिंतामणराव देशमुख आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

रोहे : प्रतिनिधी कोएसोच्या रोहे येथील डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य व सौ. के. जी. ताम्हाणे कला महाविद्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. चिंतामणराव देशमुख आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी डॉ.  सी.  डी. देशमुखांचे आर्थिक विचार,  कौशल्य विकास आणि युवक, कोविडोत्तर …

Read More »

महावितरणला चार दिवसांनी जाग; कर्जतच्या चौधरवाडीमधील अंधार अखेर दूर

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील चौधरवाडीमध्ये बैलांच्या झोंबीत चार विजेचे खांब कोसळले होते. स्थानिकांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर महावितरणला जाग आली. त्यांनी नवीन विजेचे खांब उभे केल्यानंतर तब्बल चार दिवसाने चौधरवाडीमधील अंधार दूर झाला. चौधरवाडीमध्ये 65 घरांची वस्ती आहे. या आदिवासी वस्तीमध्ये 30 वर्षांपूर्वी विजेचे लोखंडी खांब टाकण्यात आले …

Read More »

आशिया कपसाठी नवी मुंबईत फुटबॉल क्रीडांगण सज्ज

नवी मुंबई ः बातमीदार 17 वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाचा आणि अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याशिवाय स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण …

Read More »

प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीची ‘दबंगगिरी’

गतविजेत्या बंगाल वॉरियर्सला लोळवले बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगने बंगाल वॉरियर्सला एकतर्फी लोळवले, तर दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दिल्लीने तिसरा विजय मिळवत यंदाच्या हंगामात अजिंक्य राहाण्याची मालिका कायम ठेवत अव्वल स्थानी झेप घेतली, तर …

Read More »