पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गोरगरीब, गरजूंना सढळ हस्ते मदत सातत्याने होत असते. त्याचबरोबर प्रत्येक संकटकाळात त्यांनी जनतेला मदतीचा हात देत आधार दिला आहे. त्याच अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापौर सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत केली आहे.महापूरासारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो …
Read More »Yearly Archives: 2021
पनवेलपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्ण जास्त
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनोबाधितांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 9) सलग तिसर्या दिवशी एक हजारहून कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांत तब्बल 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 908 जणांना कोरोनाची लागण झाली. सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 620वर पोहचली. दिवसभरात एक हजार 20 …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारकडून निधी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना संकटात देशभरातील 25 राज्यांत असणार्या स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्र सरकारने दिलासा देत तब्बल 8923.8 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाकडून 25 राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरीत करण्यात आला असून, हा निधी गाव, तालुका आणि जिल्हा या पंचायतराजच्या तिन्ही स्तरांसाठी …
Read More »निर्बंधामुळे रायगडातील पर्यटन व्यावसायिक संकटात
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे गेले वर्षभर राज्यात निर्बंध आहेत. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू …
Read More »करंजाडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद ; आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हा रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे करंजाडे नोडमध्ये श्री शैक्षणिक सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 9) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »राज्यातील लॉकडाऊन वाढणार की संपणार?; आरोग्यमंत्र्यांचा खुलासा
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता 4 एप्रिलपासून राज्य सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती, पण …
Read More »लसीकरणावरून ‘मविआ’त वाद; काँग्रेस आमदाराचा शिवसेना मंत्र्याविरोधात संताप
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील लसीकरणावरून महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी तर शिवसेनेला आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का, असा सवाल केलाय. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि शिवसेनेत यांच्यातील वाद पुन्हा उभारून आला आहे. काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना नेते व …
Read More »उल्हास नदीवर पर्यटकांची गर्दी
जमावबंदी आदेशाकडे दुर्लक्ष; स्थानिकांत नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातून वाहणार्या उल्हास नदीच्या किनार्यावर सध्या संध्याकाळच्या वेळी तुडूंब गर्दी होत आहे. शासनाने वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये संचारबंदी लावली, तसेच लॉकडाऊनमध्ये जमावबंदी लावून कडक निर्बंध जारी केले आहेत. दरम्यान, अशा वेळीही लोक घराबाहेर पडत असताना प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याबद्दल स्थानिकांत नाराजी …
Read More »लसीकरणात पैठण ग्रामपंचायत अव्वल
100 टक्केलसीकरण; 18 ते 44 वयोगट मात्र लसीकरणापासून वंचित पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पैठण ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मोरे यांनी सतर्कता बागळून पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 45 वर्षांवरील ग्रामस्थांना कोविड लसीकरणासाठी नेले. या कामामुळे पोलादपूर तालुक्यातील पहिली 100 टक्के लसीकरण करणारी …
Read More »अल्पवयीन मुलाची हत्या; सावत्र बापास बेड्या
पेण ः प्रतिनिधी पेणमधील आंबेगाव आदिवासीवाडी येथील 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह 13 एप्रिल रोजी हेटवणे धरणात बुडालेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, परंतु पोलिसांना मृत्यूप्रकरणी संशय आल्याने सुतावरून स्वर्ग गाठत पेण पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कलिंदर तडवी, पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper