Breaking News

Yearly Archives: 2021

पनवेल मनपा क्षेत्रात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  मुंबई व नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रातही ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरिकांशी संवाद

कोरोना संदर्भातील समस्यांवर ऑनलाइन चर्चा खारघर ः रामप्रहर वृत्तकोरोना काळात उद्भवणार्‍या विविध समस्यांसंदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच खारघर व तळोजातील नागरिकांशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले.  कोविड-19 विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊनसदृश निर्बंध असल्याने अनेकांच्या रोजंदारी व दैनंदिन …

Read More »

मोदी सरकारचा ‘सीरम’ला दणका

50 लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोविशिल्ड लसीचे 50 लाख डोस युकेला पाठवण्याचा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसेच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेर्‍यानंतरही केंद्र सरकारने सीरमची विनंती फेटाळून लावली आहे.भारताला सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा फटका बसला असून लसींचा …

Read More »

राज्यात लॉकडाऊन वाढणार?

आरोग्यमंत्र्यांचे संकेत; आज निर्णय होण्याची शक्यता मुंबई ः प्रतिनिधीराज्यात 15 मेपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनसदृश निर्बंधांना अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सरकार लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध शिथिल करणार, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.कोरोना साथरोगाचा सर्वाधिक …

Read More »

ग्रामीण भागाची कसोटी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील काही शहरी भागांमध्ये कोरोनाचा आलेख किंचित उताराला लागल्यासारखा वाटतो आहे. रुग्णसंख्यावाढ मंदावलेली दिसत असली तरी शहर भागामध्ये मृत्यूदर मात्र अजुनही चढाच आहे. ग्रामीण भागात मात्र चिंताजनक परिस्थिती असून अनेक ठिकाणी संसर्ग वाढतो आहे. तेथील आरोग्य यंत्रणा देखील हतबल झालेल्या दिसून येत आहेत. मुंबई-पुण्यामध्ये कोरोनाची साथ …

Read More »

कृपया सुरक्षित राहा, ही वेळ निघून जाईल!; इंग्लंडच्या पीटरसनचे भारतीयांना आवाहन

इंग्लंड ः वृत्तसंस्था कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात चिंतेची परिस्थिती निर्माण केली आहे. या विषाणूने बायो बबलला भेदल्यानंतर बीसीसीआयला आयपीएलचा 14वा हंगामही स्थगित करावा लागला. त्यानंतर या स्पर्धेत खेळणारे खेळाडू आणि इतर सदस्य त्यांच्या मायदेशी परतले आहे, मात्र घरी जाऊनही काही खेळाडूंनी भारताच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करीत धीर दिला आहे. आयपीएलमध्ये …

Read More »

कोहलीने घेतली कोरोनाची लस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड दौर्‍यापूर्वी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. त्याने लस घेतानाचा फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहनही विराटने केले आहे. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पत्नीसह कोरोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक …

Read More »

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून कोरोनाविरुद्ध लढ्यात मोठे योगदान; 30 कोटींची मदत

हैदराबाद ः वृत्तसंस्था आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालकांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी 30 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. सन टीव्ही हे हैदराबाद संघाचे मालक असून, त्यांनी केलेली मदत सनरायझर्स हैदराबादने ट्विटरवर पोस्ट केली आहे. आतापर्यंत देणग्यांमधील ही सर्वांत मोठी देणगी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा 14वा हंगाम स्थगित करण्यात आला. …

Read More »

आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यांतून इंग्लिश खेळाडू ‘आऊट’

लंडन ः वृत्तसंस्था कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14वा हंगाम पुढे ढकलला. बीसीसीआय या लीगच्या उर्वरित सामन्यांबाबत आशादायी आहे, मात्र उर्वरित सामन्यांत इंग्लंडचे खेळाडू खेळणार नाहीत, असे इंग्लंड क्रिकेटचे संचालक एश्ले जाइल्स यांनी म्हटले आहे. जाइल्स म्हणाले, आम्ही इंग्लंडच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना सहभागी करण्याचा विचार …

Read More »

श्रीलंका दौर्‍यासाठी द्रविड प्रशिक्षक?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यामध्ये श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. श्रीलंकेचा हा दौरा भारतीय संघासाठी खास ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड या दौर्‍यामध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान जुलै महिन्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 …

Read More »