पुणे : प्रतिनिधी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यावरून प्रशासकीय अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात …
Read More »Yearly Archives: 2021
दि. बा. पाटील : लढवय्ये लोकनेते
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका आजपासून दै. राम प्रहरमध्ये क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत…महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची कास धरून …
Read More »पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशभरातील कोरोना परिस्थितीचा उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अनेक राज्यांत व्हेंटिलेटर धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेत केंद्राने पुरविलेल्या व्हेंटिलेटरचा वापर आणि सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश दिले.राज्यांनी आकडेवारीचे भय न ठेवता जास्तीत जास्त टेस्ट …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यंदाही वाढदिवस साजरा करणार नाहीत
कोरोना महामारीचे गांभीर्य पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते व भाजप युवा नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांचा 18 मे रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त विविध समाजोपयोगी …
Read More »यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे? आणि ते देशाने स्वीकारायचे का?
देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींना पत्रातून सवाल मुंबई ः प्रतिनिधीविरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले असून, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?, …
Read More »लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा
आमदार प्रशांत ठाकूर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी मंत्री टोपे यांना निवेदन दिले आहे.या …
Read More »चक्रीवादळ अखेर सक्रिय
महाराष्ट्रातही धडकण्याची चिन्हे; यंत्रणा सतर्क मुंबई : प्रतिनिधीदक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अखेर चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते केरळकडून गुजरातच्या दिशेने वर सरकत आहे. या वादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने …
Read More »भारताला मिळणार फायझर लसीचे पाच कोटी डोस
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती कंपनी फायझर यांच्यादरम्यान एक उच्चस्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, या वर्षीच्या तिसर्या तिमाहीपर्यंत देशाला पाच कोटी लसीचे डोस मिळणार आहेत. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन अशा दोन लसी उपलब्ध आहेत, तसेच …
Read More »पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर कोरोना वैश्विक महामारीच्या काळात दीड वर्ष अविरत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणार्या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन तत्काळ मोफत लसीकरण उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सत्यमेव जयते ट्रस्टच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले आहे. सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष शितल मोरे व …
Read More »दुसर्यांदा पॉझिटिव्ह आल्याचे वृद्धिमान साहाकडून खंडन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने कोरोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका, असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे साहाने सांगितले. अनेक माध्यमांनी साहाला पुन्हा कोरोना झाल्यासंबंधी शुक्रवारी वृत्त दिले होते. त्यानंतर साहाने प्रतिक्रिया दिली.साहा दिल्लीत क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. साहा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper