नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी अहमदाबाद या नव्या संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी या संघाचे संचालकपद सांभाळतील. भारताला विश्वविजेतेपदाची दिशा दाखवणारे दक्षिण आफ्रिकन गॅरी कर्स्टन या संघाचे प्रेरक म्हणून सूत्रे स्वीकारण्याची …
Read More »Monthly Archives: January 2022
प्रो कबड्डी : पाटणा पायरेट्सची विजयी हॅट्ट्रिक; ‘टायटन्स’वर मात; तर बंगालने जयपूरला नमविले
बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी पाटणा पायरेट्सने तेलुगू टायटन्सचा रोमांचक सामन्यात अवघ्या एका गुणाने पराभव केला. पाटणा संघाने हा सामना 31-30 असा जिंकला. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. शेवटच्या चढाईत पाटणाचा संघ जिंकला. संदीप कंडोलाची एक चूक तेलुगू टायटन्सला चांगलीच महागात पडली. या अगोदर दिवसातील पहिला सामना …
Read More »‘खाजगी उद्योगात आर्थिक निकषांवर महिलांसह सर्व प्रवर्गांना आरक्षण द्यावे’
पनवेल : रामप्रहर वृत्त खासगी उद्योगांमध्ये महिलांसहित सर्व प्रवर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण आर्थिक निकषांवर लागू करण्यात यावे, अशी मागणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोमवारी (दि. 3) साजर्या झालेल्या जयंतीनिमित्त ङ्गआंबेडकरी संग्राममने पुढे आणली आहे. संघटनेचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सत्याग्रह कॉलेजमधील जयंती समारंभात बोलताना ही …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अभिमुखता कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयक्यूएसीचे …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे येथील भाजपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोमवारी (दि. 3) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपर्क कार्यालय येथे झाले. जासई विभागाचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश बामा पाटील यांच्या संकल्पनेतून हे कॅलेंडर बनवण्यात आले आहे. या वेळी आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, युवा मोर्चा …
Read More »विरार अलिबाग कॉरिडॉरसंदर्भात बैठक
उपाययोजना स्पष्ट केल्याशिवाय जमिनी देणार नाही; शेतकर्यांची भूमिका उरण : प्रतिनिधी जोपर्यंत शेतकर्यांना विरार अलिबाग बहुउद्देशिय प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि जागेचा योग्य मोबदला मिळण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला जमीन न देण्याची भूमिका उरणच्या शेतकर्यांनी घेतली आहे. या संदर्भात शेतकर्यांशी चर्चा करण्यासाठी पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या …
Read More »गुळसुंदे ग्रामपंचायतीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे व ग्रामस्थ अमोल जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या कोरोना योद्ध्यांचा पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कम देऊन सोमवारी (दि. 3) सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच हरेश बांडे, …
Read More »महापौर सहाय्यता निधीतून मदत मंजूर
पनवेल मनपा हद्दीतील दोघांना लाभ पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील रहिवाशी असणार्यांना वैद्यकीय कारणासाठी महापौर निधीतून मदत देण्यात येते. सोमवारी (दि. 3) झालेल्या महापौर सहाय्यता निधी समितीच्या बैठकीत दोन लाभार्थ्यांना मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधी समितीची बैठक सोमवारी …
Read More »नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंग
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी खारघर येथील फणसवाडी येथे ट्रेकचे आयोजन केले. मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मर्यादा आल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. व्यायाम व मैदानी खेळ यापासून सुद्धा विद्यार्थी लांब होत चालल्याचे …
Read More »खारघरमध्ये 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 15 ते 18 वयोगटातील मुलांना व मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सोमवारी (दि. 3) सुरुवात झाली. खारघरमध्ये प्रभाग क्रमांक 06 मध्ये सेक्टर 16 केपीसी शाळेत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक निलेश मनोहर बाविस्कर यांच्या उपस्थितीत झाला. पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित केपीसी शाळेत झालेल्या …
Read More »