भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास मुंबई ः प्रतिनिधी विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भाजपच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि …
Read More »Monthly Archives: March 2022
तक्का येथे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर बुधवारी (दि. 30) उत्साहात पार पडले. तक्का येथील मराठी शाळेत झालेल्या या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे आणि ज्येष्ठ नेते तुकाराम बहिरा यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये गरोदर …
Read More »कचरामुक्त शहर स्पर्धेसाठी कर्जत नगर परिषद सज्ज
कर्जत : बातमीदार केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरातील कचर्याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून दोनदा कचरा उचलणे तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यांना जीपीआरएस यंत्रणेने जोडणे ही सर्व कामे करण्यावर कर्जत नगर परिषदेने भर दिला आहे. …
Read More »रोह्यात काळा, लाल भाताचे प्रयोग यशस्वी
खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले रोहे : प्रतिनिधी नवे तंत्रज्ञान,समाधानकारक पाऊस, शेतीतील प्रयोग, योग्य नियोजन व शेतकर्यांची मेहनत यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात या वर्षी लाल व काळ्या पौष्टिक भाताचे उत्पादन व सेंद्रिय पध्दतीने घेण्यात आले आहे. रोहा तालुक्यात गेल्या खरीप …
Read More »माथेरान रेल्वे स्टेशनजवळ आग
माथेरान : प्रतिनिधी माथेरान स्टेशन जवळलील नगरपालिका चाळीलाच्या परिसरात मंगळवारी (दि. 29) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वित्तहानी झाली पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन …
Read More »गुरे चोरून नेणार्या गाडीला अपघात
दोन गुरांची सुटका;नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार दोन गायींना पळवून नेणार्या जीपला कर्जत तालुक्यातील बाटलीचीवाडी येथे अपघात झाला. गुरांना बेशुद्ध करून चोरून नेणार्या गाडीचा चालक आणि अन्य एकाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिवंडी तालुक्यातील कोन गावातील बळवंत सुळे यांच्या मालकीची टाटा कंपनीची जीप (एमएच-43, व्ही-5593) कर्जत-मुरबाड …
Read More »वावोशी परिसरात दोन घरफोड्या; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा येथे दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व 35 हजार रोख रक्कम तसेच पार्लरचे सामान चोरुन पोबारा केला. वावोशी फाटा येथील राजेंद्र जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे …
Read More »आंबोली धरणाच्या कालव्यांची कामे रखडली; शेतकरी नाराज
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आंबोली धरणाच्या उजव्या व डाव्या तीर कालव्यांची कामे सात वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद आहेत. त्यामुळे हजारो लाभार्थी शेतकरी नाराज आहेत. लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले आंबोली धरण मुरूडपासून सहा किमी अंतरावर असून या मातीच्या धरणाची लांबी 518 मीटर, उंची 32.09 मीटर आहे. आंबोली धरण प्रकल्पासाठी 29 …
Read More »पनवेल शहर पोलिसांकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत; दोन आरोपी गजाआड
पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलिसांनी ठाणे शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखा वागळे युनिट-5 च्या मदतीने केलेल्या धडक कारवाईत पनवेल परिसरातील आठ चोरीच्या दुचाकी (किंमत जवळपास 4 लाख 88 हजार 500) हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. पनवेल परिसरातून गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले …
Read More »’स्मार्ट दिवाळे’चे भूमिपूजन
देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार नवी मुंबई : बातमीदार देशाचे पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट मांडला. त्यांनी खासदार आमदारांना गावे दत्तक घेण्याचे सांगितले. ही संकल्पना सगळ्यात चांगली राबवली ती आमदार मंदा म्हात्रे यांनी. हे दिवाळे गावाला मिळणार्या सुविधांमुळे दिसून येत आहे. मंदाताई आपण जेव्हा या ’स्मार्ट दिवाळे’ गावाचे उद्घाटन कराल तेव्हा …
Read More »