पेण : प्रतिनिधी चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढीपाडवा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी पेण येथील आई डे केअर या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर गुढ्या बनवून रोजगारनिर्मिती केली आहे. सध्या बाजारात गुढीपाडव्यासाठी लागणारी काठी, साखरमाळ, वस्त्र, …
Read More »Monthly Archives: March 2022
पनवेल महापालिका क्षेत्रात जलसंवर्धन
जलशक्ती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात केंद्रीय जलशक्ती अभियानांतर्गत जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधून या कामांचा आढावा घेतला. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल …
Read More »चक्क शौचालयात धुतल्या जाताहेत शिवभोजन केंद्रातील जेवणाच्या थाळ्या
यवतमाळ : प्रतिनिधी शिवभोजन केंद्रासंदर्भात एक धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात समोर आला आहे. महागाव येथील शिवभोजन केंद्रावरील थाळ्या चक्क शौचालयात धुतल्या जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या किळसवाण्या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून कमी किमतीत भोजन देण्यात येणार्या शिवभोजन योजनेच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील …
Read More »सीकेटी कॉलेजमध्ये सीकेटीएन्स फिल्म सोसायटीची स्थापना
पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट निर्मिती विषयी तसेच चित्रपटाबद्दल अभ्यासक वृत्ती वाढविण्याच्या हेतूने रविवारी (दि. 27) जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सांस्कृतिक विभाग, इंग्रजी विभाग आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ …
Read More »मुख्यमंत्र्यांनी आघाडीबाबत फेरविचार करावा निधीवाटपावरून शिवसेना आमदाराची खदखद
सोलापूर : प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांचा दाबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत …
Read More »सुभाष काटकर यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आर्थिक मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 11 येथील स्वस्तिक प्लाझा सोसायटीत काही दिवसांपूर्वी एका भोजनालयाला आग लागली होती. यामुळे भोजनालयाच्या वर पहिल्या मजल्यावर राहणारे सुभाष महादेव काटकर यांच्या घराला या आगीची झळ लागून घराचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना मदत म्हणून भाजप कामोठे शहराच्या वतीने आत्तापर्यंत 3 लाखांची मदत …
Read More »कामोठ्यातील मिसळ महोत्सवाची सांगता; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या चार दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता रविवारी (दि. 27) झाली. या महोत्सवामुळे परिसरातील नागरिकांना विविध मिसळींचा आस्वाद घेता आला. या महोत्सवाच्या समरोपावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ठरित्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवज हॉटेलचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील तारा या गावाजवळ शिवज हे प्युअर वेज हे हॉटेल सुरू झाले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. भाजपचे बुथ अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि दिलीपशेठ जेना यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला असून, या हॉटेलचा उद्घाटन सोहळा रविवारी …
Read More »आता तरी कामाला लागा!
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला मुंबई ः प्रतिनिधी सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारण्यातच वाया घालवणार्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आता तरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी (दि. 28) केला. टोमणे ऐकत करमणूक करून …
Read More »आमदारांना मोफत घरे देणे योग्य नाही
खासदार शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर मुंबई : प्रतिनिधी आमदारांना मोफत घरे देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर टीकेची झोड उठली आहे. या सार्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी आपले मत मांडत महाविकास आघाडी सरकारला …
Read More »