रसायनी : प्रतिनिधी येथील पिल्ले कॉलेजमध्ये झालेल्या युफेरीया जल्लोषमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार किशोरी शहाणे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे सादर करण्यात आला. या वेळी ढोल पथकाचा कार्यक्रम तसेच विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. कॉलेजने कला अॅकॅडमी सुरू करावी …
Read More »Monthly Archives: March 2022
संतप्त न्हावा ग्रामस्थांची सिडको भवनवर धडक; अधिकार्यांना घेराव
उरण : प्रतिनिधी दररोज पाच तास पाणीपुरवठा करण्याचे सिडकोने दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि 15 दिवसांत फक्त अर्धा तासच पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 21) सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला. न्हावा ग्रामपंचायतींची न्हावाखाडी आणि तीन पाडे मिळून जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने …
Read More »मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ईडीचा दणका
ठाण्यातील 11 सदनिका जप्त ठाणे : प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (दि. 22) मोठी कारवाई करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. यामध्ये ठाण्याच्या वर्तक नगर भागातील निलांबरी अपार्टमेंटमधील 11 सदनिकांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ‘रयत’साठी आदर्श वास्तू ठरणार : डॉ. अनिल पाटील
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुर्णाकृती शिल्पाचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त गुणात्मक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रयत संस्थेसाठी आदर्श वास्तू ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) …
Read More »जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी प्राजक्ता अंकोलेकरची निवड
पनवेल : प्रतिनिधी दक्षिण कोरियात होणार्या जागतिक तायक्वांडो पुमसे स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना व इंडिया तायक्वांडो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये रायगड व नवी मुंबईची आंतरराष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर हिने सहभाग घेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात …
Read More »पेण यंगिस्तान संघ डीपी कपचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे डॉक्टर्स असोिएशनतर्फे डॉक्टर फ्रेंण्डशीप कप क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रमोद गांधी यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या क्रिकेट स्पर्धेत पेण यंगिस्थान संघाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत तळोजा टायगर क्रिकेट …
Read More »जलतरणपटू ओमकार माळीने जिंकली पाच सुवर्णपदके
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील करंजा सुरकीचापाडा येथील रहिवासी ओमकार सदानंद कोळी यांनी धुळे स्नेहानगर येथे झालेल्या दुसर्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पाच सुवर्णपदके जिंकली. या कामगिरीमुळे केरळ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ओमकारने 100, 200 व 400 मीटर फ्री स्टाईल, 200 …
Read More »नवी मुंबईची सागरकन्या मंत्रा कुर्हेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी व वाशीच्या फादर आग्नेल हायस्कूलची इयत्ता सातवीत शिकणारी 12 वर्षीय विद्यार्थिनी मंत्रा मंगेश कुर्हे या सागरकन्येने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 38 किमीचे सागरी अंतर अवघ्या सात तास आणि 54 मिनिटांत पार करून पोहण्यातील एक नवा विक्रम केला आहे. याआधी …
Read More »माणगाव क्रिकेट संघ प्रथम
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोर्बा विभाग यांच्या सौजन्याने सचिन इलेव्हन क्रिकेट क्लब निळगुणच्या वतीने कै. सचिन गुगळे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराणा प्रताप नगर माणगाव संघाने अंतिम सामन्यात खालची वाडी डोंगरोली संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला. …
Read More »खोपोलीतील क्रिकेट स्पर्धेत रायगड राजे संघ विजेता
खोपोली : प्रतिनिधी खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल स्पर्धेत रायगड राजे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना रायगड राजे व मुंडे स्पोर्ट यांच्यात अटीतटीचा झाला. यामध्ये शेवटच्या क्षणाला रायगड राजेने बाजी मारली. डीपी रोड चिंचोली येथील भव्य पटांगणावर झालेल्या टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित 16 संघांनी …
Read More »