Breaking News

Monthly Archives: March 2022

भूमिपुत्रांचे दास्तान फाटा येथे आज रास्ता रोको आंदोलन

सिडकोचा वर्धापन दिन काळा दिन म्हणून पाळणार पनवेल : रामप्रहर वृत्त 17 मार्च या सिडकोच्या वर्धापन दिनी पनवेल, उरण व बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील सिडको पीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र काळा दिन पाळणार आहेत. त्या अनुषंगाने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून सकाळी 10. 30 वाजता दास्तान फाटा …

Read More »

इजिटेक कंपनीच्या निलंबीत कामगाराचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरुच

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विळे भागाड येथील पॉस्को कंपनीच्या अंतर्गत असणार्‍या इजिटेक या कंत्राटी कंपनीने 17 कामगारांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी निलंबित केले आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात या कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ते बुधवारी तिसर्‍या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 15) रात्री …

Read More »

मुरूड नगर परिषदेची प्रभाग रचना रद्द

सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर मुरूड : प्रतिनिधी नगर परिषदेची प्रारुप प्रभाग रचना रद्द झाल्याने मुरूडमधील इच्छुक उमेदवाराचा हिरमोड झाला आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक  विधानसभा …

Read More »

दहावीच्या विद्यार्थिनीवर उपचारास उशीर

जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तणाव पाली : प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला अचानक बरे वाटत नसल्याने तिला जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टर व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी …

Read More »

जिल्ह्यात मुलांच्या लसीकरण मोहीमेस प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहीमेस बुधवारी (दि. 16) अलिबाग नगर परिषद शाळेमध्ये प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील एक लाख 40 हजार 500 मुले असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य …

Read More »

माथेरानच्या विद्यार्थ्यांची रोज बारा किमी पायपीट

कर्जत : बातमीदार माथेरानमधील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाळा, महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी रोज किमान 12 किलोमीटरची पायपीट करावी लागते. माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरु झाल्यास या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. माथेरान या पर्यटन स्थळावर मोटार वाहनांना बंदी आहे, त्यामुळे पायी किंवा घोड्यांच्या सहाय्याने माथेरानमध्ये वाहतूक व्यवस्था करावी लागते. येथील स्मित सखाराम खाडे हा …

Read More »

अलिबाग येथे बेलीफ महासंघाची सभा

अलिबाग : प्रतिनिधी ठाणे, रायगड जिल्हा न्यायालयीन बेलीफ कर्मचारी संघटनेच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघाची सभा नुकतीच अलिबागमधील  भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाली. रायगडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधिश विभा इंगले,  जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. मलशेट्टी, अधीक्षक  पालवणकर, बेलीफ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्यासह ठाणे व रायगड …

Read More »

मुरूडमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी ग्राहकांमध्ये हक्क आणि कर्तव्याबद्दलची जागरूकता वृध्दींगत करण्यासाठी ग्राहक दिन साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन मुरूडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी मंगळवारी (दि. 15) येथे केले. जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तहसीलदार शिंदे बोलत होते. या वेळी एनएसएस विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या …

Read More »

कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ

कर्जत ़: प्रतिनिधी कोंकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  सेमिनार हॉलमध्ये नुकताच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 350 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश ब्राह्मणकर यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल सादर केला. प्रा. अनुप  कुंटे यांनी …

Read More »

पोलादपूर पंचायत समितीची आमसभा

महाराष्ट्रातील 29 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती आहे. पंचायत समिती मतदार संघाला गण असे म्हणतात. 17,500 लोकसंख्येचा एक गण असतो. लोकसंख्येनुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मतदार संघांच्या दुप्पट गण निर्माण केले आहेत. प्रत्येक गणातून एक सदस्य निवडण्यात येतात. मतदार प्रत्यक्ष मतदान पध्दतीने आपला प्रतिनिधी निवडून पंचायत समितींवर पाठवितात. …

Read More »