पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामधून मुलांनी परीक्षेचा मनावर कोणताही ताण न घेता परीक्षा उत्सवासारखी साजरी करून परीक्षा योध्दा बनावे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जवळ 1 एप्रिल रोजी संवाद साधणार आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावा, असे आवाहन ओएनजीसी …
Read More »Monthly Archives: March 2022
अवैध दारू विक्रीप्रकरणी भाजयुमो आक्रमक
कामोठ्यातील हुक्का पार्लर, गुठखा, गांजा विक्रीवर कारवाई करा कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठ्यामधील अवैध दारू विक्रीप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील बेकायदेशीर हुक्का पार्लर, गुठखा, गांजा व दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी या पदाधिकार्यांनी केली आहे. यासंदर्भात कामोठे पोलीस स्टेशन, पुरवठा विभाग तहसील तसेच …
Read More »झळा या लागल्या जीवा
कोरोनाच्या साथीमधून नुकताच सारा देश बाहेर पडत आहे. जीवनमान सुरळीत होऊ पाहात आहे. महाराष्ट्राने तर गेल्या दोन-अडीच वर्षांत खूप काही भोगले. साथरोगात पोळून निघाल्यानंतर निम्मा अधिक महाराष्ट्र आता दाहकतेच्या दुहेरी-तिहेरी लाटांमध्ये पोळून निघाला आहे. या दुहेरी-तिहेरी लाटा नैसर्गिक आहेत, तशाच त्या मानवनिर्मित आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील एखाददुसरी लाट शासननिर्मित …
Read More »वलप ग्रामस्थांना तिर्थयात्रेची भेट
पनेवल ः रामप्रहर वृत्त वलप ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना राजेश पाटील यांच्यामार्फत तिर्थयात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले होते. मात्र गेल्या महिन्यापासून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने मंदिरे खुली झाली आहेत. त्याअनुषंगाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक उपक्रम …
Read More »गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोशी संबंधित जमिनीच्या समस्यांसंदर्भात बैठक
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केल्या अधिकार्यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साडेबारा टक्के भूखंडांसंदर्भात तसेच सिडकोमार्फत येत्या काळात विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहे त्यांची नुकसानभरपाई, पुनर्वसन व पुनर्स्थापना याबाबत मंगळवारी (दि. 29) सिडको अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली …
Read More »दिघोडे येथे ट्रेलरने घेतला पेट
उरण ः वार्ताहर दिघोडे येथे रानसई धरणाकडे जाणार्या एका ट्रेलरने मंगळवारी (दि. 29) दुपारी अचानक पेट घेतला. जवळच असणार्या एका यार्डमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत ट्रेलरला लागलेली आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिघोडे येथील रानसई धरणाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या …
Read More »उभा सरसगड वणव्यात होरपळला
सजीवसृष्टी व वनसंपदा झाली बेचिराख पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक सरसगडावर सोमवारी (दि. 28) रात्री पुन्हा मोठा वणवा लागला. त्यात वनसंपदा व प्राणी, पक्षी बेचिराख झाले. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वत्र लागणार्या वणव्याने वनसंपदा उद्ध्वस्त होत आहे. सरसगडावर सोमवारी रात्री लागलेला वणवा मोठ्या प्रमाणात भडकला होता. या वणव्यात मोठी वनसंपदा, जीवसृष्टी …
Read More »देऊळवाडीतील वाचनालयात चोरी
उरण ः बातमीदार शहरातील देऊळवाडी येथे असलेल्या श्री गोपाळकृष्ण वाचनालयात सोमवारी (दि. 28) रात्री चोरी झाली. चोरी झाल्याचे मंगळवारी (दि. 29) सकाळी वाचनालय कर्मचार्यांच्या लक्षात आले. वाचनालयाच्या लेखनिक वृषाली पाठारे या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता वाचनालय उघडण्यास इतर कर्मचार्यांसह गेल्या होत्या. वाचनालयाला मुख्य दोन खोल्या आहेत. एका खोलीचे …
Read More »ठाकरे सरकारला मलिदा खाण्यात रस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारला ज्या कामांमध्ये मलिदा खाता येतो त्या कामात रस आहे. आरोग्याच्या बाबतीत त्यांनी लोकांना रस्त्यावर सोडले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून दक्षिण-मुंबईतील …
Read More »पुढचा नंबर हसन मुश्रीफांचा!
भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट …
Read More »