Breaking News

Monthly Archives: March 2022

नव्या पिढीची ‘ऑनलाइन’ वाटचाल भरकटतेय?

पालक म्हणून आपल्या मुलांना सोडून द्यायचंय मुक्तपणे अवकाशात विहारायला, पण भीती आहे पोकळीत हरवण्याची. मिठीत घट्ट धरून प्रेम व्यक्त करायचंय, पण भीती वाटते त्याच्या गुदमरण्याची. मुलांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतंय कारण भीती आहे समाजाच्या विचारांतील खुजेपणाची. म्हणूनच पालकांची बर्‍याचदा  विचारणा होते, कोणतं बोर्ड चांगलं? एसएससी, सीबीएससी की आयसीएससी? …

Read More »

क्षुल्लक कारणावरून मुरूडमध्ये पत्नीचा खून

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीमधील खोकरी येथे राहणार्‍या एका आदिवासी व्यक्तीने जेवण बनविले नाही याचा मनात राग ठेवत आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पती उमेश रमेश वाघमारे (वय 26) याच्यावर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपुरी खोकरी परिसरात अब्दुल रहिमान यांचा …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात दोघांचा मृत्यू, 22 जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. 1) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये  दोन जणांचा मृत्यू, तर 22 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा सहारा सिटी येथून लग्न मंडपाचे साहित्य घेऊन निघालेला आयशर टेम्पो खंडाळा घाटात अंडा पॉइंटजवळ सुरक्षा कठडा तोडून खाली पडला. या वेळी टेम्पोच्या टपावर बसलेले 22 …

Read More »

प्रेमात अडसर ठरत असल्याने काटा काढण्याचा प्रयत्न; चौघांना अटक

अलिबाग : प्रतिनिधी माणगाव येथील मेडिकल दुकानदारावरील गोळीबार हा प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले. प्रेयसीचा भाऊ प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे. त्याचा …

Read More »

पनवेल तालुक्यात आंबा मोहरला

मार्चअखेरीस फळ बाजारात दाखल होण्याची शक्यता पनवेल : वार्ताहर तालुक्यात हळूहळू आंब्याच्या झाडांना मोहर लागल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यात पडलेल्या थंडीमुळे याठिकाणच्या हापूस, पायरी आंबा व इतर प्रजातीच्या बागा बर्‍यापैकी मोहरल्या आहेत. बागा मोहरण्याने प्रमाण काही ठिकाणी 60 टक्के तर काही बागांमध्ये 80 ते …

Read More »

देशद्रोही मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवा – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल :  प्रतिनिधी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात मात्र कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहिमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही संपूर्ण ठाकरे सरकार या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. कुख्यात डॉन दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात 70 टक्के पोलिओ लसीकरण

चार दिवस सुरू राहणार मोहीम पनवेल : प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमध्ये महापालिका हद्दीत रविवारी 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात आले  आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने पोलिओ  लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केल्याने पल्स पोलिओचे 70 टक्के लसीकरण करण्यात यश आले. राष्ट्रीय पल्स …

Read More »

गव्हाण विद्यालयात ’अंनिस’तर्फे वैज्ञानिक जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त नोबेल पारितोषिक विजेते प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जयंतीदिनी रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.पनवेल तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते चंद्रकांत सर्वगोड व अनंत बाविस्कर यांनी …

Read More »

ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनतर्फे शिपिंग क्षेत्रातील फसवणुकीविरोधात आंदोलन

पनवेल : वार्ताहर अनेक वर्षांपासून शिपिंग क्षेत्रातील चालू असलेल्या फसवणुकीला विरोध करण्यासाठी आज ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनतर्फे नवी मुंबईतील बेलापूर येथे आंदोलन करण्यात आले. वर्षानुवर्ष नवी मुंबई हे शिपिंग क्षेत्रात हे एक अग्रगण्य शहर आहे. येथे शिपिंग क्षेत्रातील प्रशिक्षण देणार्‍या अनेक संस्था असून अनेक शिपिंग कंपन्या आहेत. …

Read More »

जेएनपीटी कॉरिडॉरसाठी करंजाडे आदिवासीवाडीतील घरे पाडली

पनवेल ः प्रतिनिधी जेएनपीटी ते अहमदाबाद हा अवजड माल वाहतुकीसाठी उभारण्यात येणारा रेल्वेमार्ग पनवेल व उरण तालुक्यातून जात आहे. त्यासाठी अनेक वसाहती पाडण्यात येणार आहेत. सोमवारी करंजाडे येथील आदिवासीवाडीतील 12 घरे पाडण्यात आली. त्यामुळे रोज हातावर कमवून जगणार्‍या आदिवासीबांधवांपुढे निवार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बांधवांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची …

Read More »