Breaking News

Monthly Archives: March 2022

नवीन पनवेल येथे डोळे तपासणी शिबिराला प्रतिसाद

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती; लाभार्थ्यांना चष्म्यांचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ड’ सभापती अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

आदिवासी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे

चाइल्ड हेल्प फाउंडेशनचे शैक्षणिक शिबिर कर्जत ः बातमीदार हेल्प फाउंडेशन सामाजिक संस्थेने मोतीलाल ओसवाल फाउंडेशन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील वांगणी स्थित शासकीय आश्रमशाळेत शैक्षणिक उन्हाळी शिबिराचा समारोप करण्यात आला. दरम्यान चाइल्ड हेल्प फाउंडेशनच्या प्रमुख मीना लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक छळा विरोधात बोलण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पॉश आणि पोक्सो ही सत्रे आयोजित …

Read More »

अलकुंटे सरांचे कार्य सामाजिक भावनेतून -संगीता माने

पेण ः प्रतिनिधी शिक्षादानाचे कार्य करताना असतानासुद्धा एक सामाजिक भावनेतून कार्य करण्याचे काम सुरेश अलकुंटे सर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार पेण न. प. शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी संगीता माने यांनी काढले. पेण नगर परिषद शाळा क्र. 8 चे मुख्याध्यापक सुरेश मसू अलकुंटे यांचा निरोप समारंभ उर्दू शाळा येथे पार पडला, यावेळी …

Read More »

अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन रविवारी ( दि. 6) रोजी न्याय सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण करून फीत कापून करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य …

Read More »

कोंडिवली येथील पुलाचे अर्धवट बांधकाम

जुन्या पुलालाच नवीन साज देण्याचा प्रकार? नागरिकांचा सवाल श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन- दिवेआगर मार्गावरील कोंडीवली गावाजवळ जुनाट पुलाचे अर्धवट बांधकाम ठेवले असल्याचा आरोप नागरिकांमधून केूला जात आहे. जुन्या पुलाचे जीर्ण झालेले आतील भाग तसेच ठेऊन त्यावर जॅकेटवॉल बांधून जुन्या पुलाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवाल …

Read More »

खोपोली अल्टा लॅबोरेटरीज कारखान्यात आग

दोन कामगार गंभीर जखमी खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महाराष्ट्रीय महामार्गावरील औषधाची निर्मिती करणार्‍या अल्टा लेबोरेटरीज कारखान्यात एका प्लांटमध्ये रविवारी (दि. 6) सकाळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, तरी दोन कामगार गंभीर जखमी आहेत. त्यातील एकाला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण मात्र स्पष्ट …

Read More »

सोनेवाडी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

पाली : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांच्या तीस वर्षानंतरच्या गेट-टुगेदरने आठवणींना उजाळा मिळाला.  बालपणीचे अविस्मरणीय क्षण तसेच सुंदर आठवणी बालपणात घेऊन गेलेले क्षण या वेळी अनुभवायास मिळाले. पालीतील दीपा लक्ष्मण काळे व राजेश्री चौधरी यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून बालपणीचे 18 मित्र एकत्र आले व त्यांनी धम्माल …

Read More »

कर्जतमधील फार्मसी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

कर्जत : प्रतिनिधी कर्जतमधील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे दीक्षांत  समारंभ उत्साहात सम्पन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजन आणि जण गण मन या आपल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची …

Read More »

खारेपाटामधील भुवनेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा

खारेपाट ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील खारेपाट येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या पुरातन श्री भुवनेश्वर मंदिराला शासनाच्या पर्यटन विकास विभागातर्फे पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार श्री भुवनेश्वर मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला …

Read More »

शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंना रायगड भूषण पुरस्कार

अलिबाग : रामप्रहर वृत्त अलिबाग येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या चार खेळाडूंना विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रविवारी (दि. 6) रायगड जिल्ह्यातील मानाचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया ही संस्था गेल्या 30 वर्षांपासून डॉ. मंदार पनवेलकरयांच्या अध्यक्षतेखाली मार्शल आर्टस् मधील विविध …

Read More »