बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही तर नद्यांमधील जीव यांचे आयुष्य देखील प्रदूषित पाण्यात असलेल्या सर्वांचे कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हासनदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदी मध्ये होतो. ही नदी …
Read More »Monthly Archives: March 2022
आयसीसी महिला वर्ल्डकप 2022; भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
माउंट माउंगानुई : वृत्तसंस्था आयसीसी महिला वर्ल्डकप 2022च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव करून धमाकेदार सुरूवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानची डाळ शिजली नाही. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानने प्रथमच पराभव …
Read More »खारघर येथे महिलांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त 5 ते 9 मार्च दरम्यान सेक्टर 12, गावदेवी मैदानावर महिला बचतगट वैयक्तिक महिला उद्योजिकांच्या माध्यमातून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी …
Read More »भाजपचे कार्य वंचित घटकांपर्यंत पोहचवा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे पदाधिकार्यांना आवाहन भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र पनवेल ः वार्ताहर उत्तर रायगडमधील भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्य प्रत्येक वंचित घटकांपपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपा भटके-विमुक्त …
Read More »‘कुटुंबीयांच्या प्रेमामुळे भारतात सुखरूप आलो’
रसायनी : प्रतिनिधी युद्धभूमी युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारत सरकार या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही अडकले आहेत, तर काही सुखरुपपणे परतले आहेत. असाच युक्रेन ते भारत या प्रवासातील थरारक अनुभव पनवेल तालुक्यातील लाडीवलीत राहणारा साहील महामणकर याने …
Read More »खासदार शरद पवार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कौतुक
पुण्यात श्रीनिवास पाटील व मधुकर भावे यांचा कृतज्ञता सन्मान पुणे : प्रतिनिधी खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे शनिवारी (दि. 5) पुण्यात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान खासदार …
Read More »ढिसाळ नियोजनामुळे ‘रायगड भूषण’ खिरापत वाटप समारंभात गोंधळ
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणार्या रायगड भूषण पुरस्काराचे रविवारी (दि. 6) गोंधळात वितरण करण्यात आले. यंदा तब्बल 257 जणांची निवड करण्यात आली होती. अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. 257 …
Read More »काँग्रेस काळात प्रकल्प अपूर्णच; पंतप्रधात नरेंद्र मोदींचा टोला
पुण्यात मेट्रोसह विविध उद्घाटन पुणे : प्रतिनिधी पुण्यात रविवारी (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रोचे उद्घाटन आणि इ बस सेवेचे उद्घाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस …
Read More »पनवेल तालुक्यात 91 कुष्ठरुग्ण झाले बरे
2021 मध्ये 178 पैकी 64 रुग्णांवर उपचार सुरू पनवेल ः वार्ताहर कुष्ठरुग्ण इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला, तरी लवकर निदान आणि योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. 2021 मध्ये पनवेल तालुक्यात आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 178 कुष्ठरुग्ण …
Read More »नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश
खारघरमधील रस्ता झाला दुरूस्त खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 5 मधील सेक्टर 7 हिरानंदानी सिग्नल परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास होत होता. यासाठी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रविवारी त्यांनी सिडको अधिकार्यांना घेऊन हे काम करून घेतले. महानगरपालिका …
Read More »