– कल्पना हिलाल विधवा आई आणि धाकटी बहिण असलेले आपले कुटुंब चालविण्यासाठी नेरळच्या मोहाचीवाडीमध्ये राहणार्या कल्पना पांडुरंग हिलाल यांनी आपले आयुष्य वेचले आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा, स्वतःचा आनंद यांना बाजूला ठेवत 20 वर्षे सिलेंडर प्रसंगी डोक्यावर वाहून नेले वडील पांडुरंग हिलाल यांचे 2002 मध्ये आकस्मिक निधन झाले, त्यावेळी कल्पना 20 वर्षाच्या …
Read More »Monthly Archives: March 2022
महाडमध्ये ट्रकसह पाच लाखांचा खैरसाठा पकडला
महाड : महाड वन विभागाने गुजराकडून गोव्याच्या दिशेने जाणार्या विना परवाना एका ट्रकवर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ कारवाई करून ट्रकसह पाच लाखांचा खैरसाठा जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक मालक याला ताब्यात घेतले असून ट्रक आणि त्यातील खैराची लाकडे जप्त केली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ महाड वनविभागाने रविवारी (दि. 6) …
Read More »केदार भगत मित्र परिवाराकडून हळदीकुंकू आणि महिलांचा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी कार्यरत राहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. केदार भगत मित्र परिवाराच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हळदीकुंकू आणि 21 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच चला खेळूया पैठणी कार्यक्रम आयोजित …
Read More »“पेण खारेपाटात अशुद्ध, गढूळ पाणीपुरवठा”
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील खारेपाट भागात शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष …
Read More »स्त्री सक्षमीकरण काळाची गरज
स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद, फेमिनिझम हे शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत, पण दैनंदिन आयुष्यात या विषयाचा कुणी सहसा वेगळा असा विचार करत नाही. या व्याख्यांचे विविध पैलू आहेत आणि ते आपल्या जगण्या वागण्यात मिसळून गेलेत या अनुषंगाने पाहायला गेलं तर असे लक्षात येईल की लहानपणापासून मनावर बिंबवल्या गेलेल्या किंवा सभोवतालच्या वातावरणातून आपण …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 17 मार्चला दास्तान फाट्यावर रास्ता रोको
सर्वपक्षीय कृती समितीची सिडकोविरोधात घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिडकोच्या 52व्या वर्धापन दिनी म्हणजेच येत्या 17 मार्चला उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे रास्ता रोको करून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या आयोजनासंदर्भात आगरी समाज मंडळाच्या सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ …
Read More »मोदी सरकारची प्रकल्पपूर्ती
सलग दुसर्यांदा बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार मिळालेल्या संधीचे सोने करीत आहे. ज्या जनतेने आपल्याला भरभरून कौल दिला त्या सर्व घटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवून त्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. पुण्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन त्याचाच एक भाग आहे. महाराष्ट्राची …
Read More »अलिबागमध्ये तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण; पाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
अलिबाग : प्रतिनिधी चूल आणि मूल या मानसिकतेतून बाहेर पडून महिलांनी आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ही ओळख त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. अशा कर्तृत्ववान महिला इतरांसाठीही प्रेरणादायी आहेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग प्रेस …
Read More »तोतया व्यक्ती उभा करून माणगावमध्ये जमिनीची विक्री; नऊ आरोपींवर गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधी मयत इसमाच्या जागी तोतया इसम उभा करून तसेच त्याचे बनावट पॅनकार्ड तयार करून संगनमताने साखळेवाडी (ता. माणगाव) येथील जमिनीची विक्री करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड येथील उल्हास टुमणे यांचे काका अरविंद विश्वनाथ टुमणे व उल्हास शंकर टुमणे …
Read More »भारताने करून दाखवले
युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या का होईना युद्धविरामाची घोषणा रशियाने केली. निश्चितपणे भारताने सातत्याने यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याचे योगदान यामागे आहे. ऑपरेशन गंगा आणखी काही दिवस सुरूच राहील. परंतु अन्य देशांना जे शक्य झाले नाही, ते भारताने करून दाखवले आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यात तथ्य निश्चितच आहे. …
Read More »