Breaking News

Monthly Archives: April 2022

रोहा ब्राह्मण मंडळातर्फे मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध

धाटाव ़: प्रतिनिधी आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे व हिंदु वैदिक विधींची टिंगलटवाळी करणारे वक्तव्य केले, या वक्तव्याचा व या वक्तव्याला खतपाणी घालण्याचे काम करणार्‍या दोन मंत्र्यांच्या कृतीचा सोमवारी (दि. 25) ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच  आमदार मिटकरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवार (दि. 25) सकाळी 11.30 वाजता अध्यक्ष नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, जगदीश गायकवाड, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, गणेश …

Read More »

ओवळे येथे छकड्यांच्या शर्यतींचा थरार

पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील ओवळे ग्रामस्थ मंडळातर्फे गावदेवी ओवाळू माता यात्रेनिमित्त छकड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन नंदराज मुंगाजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या शर्यतींना महाराष्ट्र बैलगाडा संघटना अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून …

Read More »

आकाश-बायजुस संयुक्तिक वर्गाची खारघरमध्ये सुरुवात

पनवेल ः वार्ताहर हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्यासाठी आकाश व बायजुस यांचे संयुक्तिक केंद्र खारघर शहरात सुरू केले आहे. खारघर येथील नवीन केंद्रामध्ये 320विद्यार्थ्यांसाठी चार प्रशस्त वर्ग असणार आहेत. या क्लासरूम सेंटरचे उद्घाटन आकाश बायजूसचे प्रादेशिक संचालक अमितसिंग राठोड आणि कंपनीच्या इतर अधिकार्‍यांच्या …

Read More »

पनवेलमधील शासकीय अध्यापक महाविद्यालयात पदवीदान समारंभ

पनवेल ः वार्ताहर शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई येथील प्राचार्या डॉ. मसरत अली उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीम नृत्य, तारपा नृत्याने झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. निलीमा अरविंद मोरे यांनी केले. …

Read More »

रेल्वे रूळ ओलांडणे ठरतेय जीवघेणे

पोलिसांनी कारवाई करण्याची गरज पनवेल ः वार्ताहर रेल्वेस्थानकात अनेक वेळा रूळ ओलांडू नका, रेल्वेरूळ ओलांडणे धोकादायक आहे, असा स्पीकरवरून संदेश दिला जात असतो. याकरिता प्रवाशांना ठराविक ठिकाणी सूचनादेखील दिल्या जात असून, नवी मुंबईमधील सर्वांत मोठे रेल्वे स्थानक असलेल्या पनवेल रेल्वेस्थानकात या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. शेकडो प्रवासी रेल्वेरूळ ओलांडून …

Read More »

पनवेलमध्ये स्थापन होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमी

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेट अकादमी सुरू करण्यास स्थायी समितीने सोमवारी (दि. 25) झालेल्या सभेत मंजुरी देऊन युवा क्रिकेट खेळाडू तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अकादमीत पनवेलमधील युवकांसाठी मोफत जागा राखीव असणार आहेत. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी अध्यक्ष नरेश …

Read More »

वादळी वार्‍यासह गारांच्या पावसाने महाडला झोडपले

महाड : प्रतिनिधी संपूर्ण दिवसभर तापमानाचा पारा चढलेला असताना अचानक महाड शहर आणि परिसराला सोमवारी (दि. 25) संध्याकाळी विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह गारांच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे थंडावा आला असला तरी बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. महाडमध्ये सोमवारी सकाळपासूनच अंगाची लाही लाही होत होती. दुपारी पारा 37 अंश सेल्सियसपर्यंत …

Read More »

रायगडचा मिडलाईन क्लब राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषकाचा मानकरी

कबड्डी स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम रोमांचक लढतीत सरस कामगिरी करीत रायगड जिल्ह्याच्या मिडलाईन स्पोर्ट्स क्लबने (कर्जत) विजेतेपद पटकाविले, तर रत्नागिरी चिपळूणच्या दसपट्टी संघ उपविजेता ठरला. मिडलाईन क्लबचा सुयोग गायकर व दसपट्टी मंडळाचा अभिषेक …

Read More »

नवीन पनवेल, खांदा कॉलनीत पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास सिडकोच्या कार्यालयाला कुलूप लावणार

मटका फोड आंदोलनातून भाजपचा इशारा पनवेल : प्रतिनिधी पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 25) मडका फोड आंदोलन करण्यात आले. सिडकोकडे पाण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे त्यांच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा करताना दिसून आल्याने सिडकोचा या वेळी निषेध …

Read More »