लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात वादळी वार्यासह पावसाची हजेरी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्याने अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे पोलादपूर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यात …
Read More »Monthly Archives: April 2022
अखेर सुमितला मिळाला मदतीचा हात एक किलो वजनाची गाठ काढली
पनवेल ः वार्ताहर नागोठणे येथील सुमित राय या सात वर्षीय मुलाच्या डाव्या हाताच्या खाली असणारी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. स्थानिक प्रशासन व एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुमितीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळाली. लहानपणापासून सुमित रायच्या डाव्या हाताच्या खाली गाठ होती. वयानुरूप ती गाठ वाढत गेली आणि त्यामुळे त्याचा त्रासही वाढत …
Read More »मुलांमधील असाधारण क्षमतेचा शोध घ्या -भाग्यश्री पटेल
पनवेल ः प्रतिनिधी प्रत्येक मूल जन्मत:च हुशार असते आणि प्रत्येक मुलामधील असाधारण क्षमतेचा शोध घेणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री भाग्यश्री पटेल यांनी खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या अद्वितीय टॅलेन्ट मॅनिया कार्यक्रमामध्ये केले. त्या म्हणाल्या, अध्ययन म्हणजे वर्गामध्ये शिकवल्या जाणार्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासोबत प्रश्नांची उत्तरे …
Read More »नवी मुंबईतील 1,418 कंत्राटी आरोग्यसेवक कार्यमुक्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी महापालिकेने एक हजार 911 जणांची तात्पुरती भरती केली होती, परंतु आता यातील आतापर्यंत 1,418 जणांना कार्यमुक्त करून केवळ 493 जणांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई शहरात दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला पालिकेच्या …
Read More »पेणजवळ मांडूळ तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील जिते गावच्या हद्दीत मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांडूळ साप व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी उत्तम केरू रणशूर (वय 49, रा. मळेगाव, ता. …
Read More »देशात लहान मुलांच्या लसीकरणाला येणार वेग
वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन लसींना मंजुरी नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी कोवॅक्सिन, कोर्बेवॅक्स आणि झायकोव्ह-डी या लसींना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून दिली. 6 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन, …
Read More »सीकेटी महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठे स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा, असा मोलाचा सल्ला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मंगळवारी (दि. 26) विद्यार्थ्यांना दिला. ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित पदवी …
Read More »बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक
पनवेल ः वार्ताहर मेडिएक्स ए मेंबर ऑफ मेडिएक्स ग्रुप या कंपनीची बनावट सही व लोगो तयार करून त्याद्वारे बनावट चेक करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिक विजय पाटणकर (रा. विचुंबे) आणि अमित सुभाष पाटील (रा. आवळीपाडा, अलिबाग) यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मेडिएक्स …
Read More »लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा!
पनवेल भाजपचे राज्य सरकारविरोधात कंदील आंदोलन पनवेल : रामप्रहर अघोषित लोडशेडिंग आणि वीजवसुलीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून पनवेल भाजपकडून सोमवारी (दि. 25) सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन करण्यात आले. या वेळी …
Read More »भाजप खारघर मंडलतर्फे कंदील आंदोलन
वीज भारनियमन व सुरक्षा अनामत रकमेबाबत मविआ सरकारचा निषेध पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात होणार्या वीजटंचाई, भारनियमन व सुरक्षा अनामत रक्कम याबद्दल असलेल्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खारघर मंडल भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 25) सायंकाळी 7 वाजता कंदील आंदोलन करण्यात आले. खारघर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिल्पचौकात अंधार पडताच भाजपने …
Read More »