देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 541 केसेस नोंदल्या गेल्या आहेत, यापैकी 1 हजार 83 केसेस या एकट्या दिल्लीतील आहेत. कोरोना महासाथीशी संबंधित देशभरातील वाढती आकडेवारी सगळ्यांचीच चिंता वाढवणारी असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या आठवड्यात देशभरात नोंदल्या गेलेल्या कोविड केसेसपैकी …
Read More »Monthly Archives: April 2022
स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर
विनायक पात्रूडकर आणि माधव पाटील सत्कारमूर्ती; उद्या होणार सन्मान कर्जत : बातमीदार स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक लोकमतचे विनायक पात्रूडकर यांना तर जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार माधव पाटील (पनवेल) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (दि. 27) …
Read More »ताम्हिणी घाटात पशू-पक्ष्यांची भागविली जातेय तहान!
जागोजागी बसविली पाण्याने भरलेली मातीची भांडी पाली : प्रतिनिधी पाली सुधागड़सह रायगड़ जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला आहे. उन्ह व उन्हांच्या काहिलिने सारे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी काही निसर्गप्रेमींनी ताम्हिणी घाटात जागोजागी मातीची भांडी बसविली आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट जैवविविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यातील …
Read More »आसलवाडी शाळेतील स्वच्छतागृहाचे लोकार्पण
कर्जत : बातमीदार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबईतील श्री साई ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील आसलवाडी येथील प्राथमिक शाळेसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाचे लोकार्पण गणेश अय्यर आणि राधिका घुले यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक आणि …
Read More »ओबीसी जनमोर्चाची कार्यकारिणी जाहीर; सुरेश मगर जिल्हा अध्यक्षपदी
रोहे : प्रतिनिधी ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी लढा चालू आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होणार आहे, मात्र राजकीय पक्षांनी प्रतिनिधीत्व देताना बहुसंख्येने असलेल्या ओबीसींचा प्राधान्याने विचार करावा, असे प्रतिपादन ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी रविवारी (दि. 24) माणगाव येथे केले. ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चाची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी …
Read More »कर्जतमध्ये मोहल्ला कमिटी आणि शांतता कमिटीची बैठक
कर्जत : प्रतिनिधी रमजान ईद व अक्षय्य तृतीया सणांच्या अनुषंगाने कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मस्जिदीचे अध्यक्ष तसेच मोहल्ला कमिटी व शांतता कमिटी सदस्यांची बैठक कर्जत पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत …
Read More »बनावट जमीन मालकाच्या सहाय्याने जमिनीची विक्री; नेरळ धामोते येथील प्रकार
कर्जत : बातमीदार तालुक्यातील धामोते येथे असलेल्या चार एकर जमिनीची बनावट मालकाच्या सहाय्याने विक्री करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील धामोते गावात कमल प्रदीप कोठारी (रा. वरळी मुंबई) यांच्या मालकीची जमिन (सर्व्हे …
Read More »भाजपतर्फे मुरूडमध्ये मोफत आधार कार्ड शिबिर
मुरूड : प्रतिनिधी तालुका भाजपतर्फे मुरूडमध्ये 27,28,29 एप्रिल रोजी मोफत नवीन आधार कार्ड व दुरुस्तीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्याचा नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते जनार्दन (आण्णा) कंधारे यांनी केले आहे. मुरूड तालुक्यात नेमकेच आधार कार्ड सेंटर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन …
Read More »हरवलेली दागिन्यांची बॅग केली मालकास परत
वाहतूक पोलीस रमेश गायकवाड यांचे विशेष कौतुक पेण : प्रतिनिधी खेड ते ठाणे असा प्रवास करणार्या दुचाकीस्वाराची सोन्याच्या दागिन्यांची बॅग रविवारी (दि. 24) पेण वाहतूक पोलिसांना मिळून आली. पेण पोलीस ठाण्यात दागिन्यांची व संबंधितांची खातरजमा करून ती बॅग मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आलीे. त्यामुळे पेण पोलिसांचे तसेच वाहतूक पोलीस …
Read More »पुढील पिढीला इतिहासच मार्गदर्शक ठरू शकेल -पुंडलिक पाटील
कर्जतमध्ये ‘भूली हुई यादे’ पुस्तकाचे प्रकाशन कर्जत : प्रतिनिधी सध्या संगणकीय युगात सारे काही सोपे झाले आहे. मात्र मागच्या पिढीतील माणसांनी कसा संघर्ष केला, त्यांना किती मेहनत करावी लागली, किती खस्ता खाव्या लागल्या हे आपण लिहिलेल्या अनुभवावरून कळेल. त्यामुळे आपण लिहीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती …
Read More »