Breaking News

Monthly Archives: April 2022

ओल्या काजूगरांचा हंगाम सरला

आवक कमी, किंमत वाढली, खवय्यांचा हिरमोड पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात ओल्या काजुगरांचा हंगाम साधारण फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला आहे. हा पहिला हंगाम सध्या सरत चालला असल्याने बाजारात काजुगरांची आवक कमी झाली आहे. परिणामी किंमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे खवय्यांचा हिरमोड झाला आहे. फेब्रुवारीत पहिल्या हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात 350 ते 250 …

Read More »

समाजाला दिशा देणार्या व्यक्तिमत्वास आपण मुकलो

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; खोपोलीत रोहिदास पाटील, निर्मला पाटील यांची प्रथम पुण्यतिथी खोपोली : प्रतिनिधी सार्वजनिक जीवनात वावरताना जनसामान्यांच्या प्रश्नांना कशाप्रकारे न्याय देता येईल, असा ध्यास रोहिदास पाटील यांनी घेतला म्हणून, गेली पस्तीस वर्षे नगरपालिकेत लवजी गावाचे ते प्रतिनिधित्व करत होते, सामाजिक, शैक्षणिक, राजकारण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच …

Read More »

रामप्रहर अर्थसाक्षर स्पर्धा : 19

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). आकाश या नव्याने येणार्‍या विमान कंपनीच्या स्थापनेत कोणी पुढाकार घेतला आहे? अ. नटराजन चंद्रशेखरन                   …

Read More »

एलआयसीच्या आयपीओला एवढे महत्व का आहे?

येणार, येणार अशी गेले वर्षभर दवंडी पिटविणाराएलआयसीचा आयपीओ पुढील आठवड्यात येतो आहे. युध्दामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक आर्थिक स्थितीत एलआयसी बाजारात उतरते आहे, यावरून त्याला मिळणार्‍या प्रतिसादाचा आत्मविश्वास दिसतो आहे. भारतातआर्थिक मालमत्तेमध्ये होणार्‍या वाढीच्या या कालखंडात या देशातील सर्वात मोठ्या आयपीओला म्हणूनच महत्व आहे. भारतातीलआतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात …

Read More »

कर वसुली नव्हे, देश चांगला चालण्यासाठी चेकर संकलन!

अप्रत्यक्ष करांपेक्षाप्रत्यक्ष करांचे संकलन अधिक असणे आणि जीडीपीतील करांचे प्रमाण वाढणे, ही देश विकसित होण्यासाठीची पूर्वअट आहे. गेल्या आर्थिक वर्षातील कर संकलनाचे आकडे त्या दिशेने जाणारे आहेत. कोरोना आणि युद्ध यामुळे जगातील अनेक देशांसमोर आर्थिक आव्हाने उभी आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातील आर्थिक स्थिती तुलनेने स्थिर राहण्यात कर संकलनात झालेल्या या …

Read More »

घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती

एका बाजूला उकाड्याच्या आगडोंबामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट विभागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. खारेपाट विभागातील अनेक गावे, वाड्या वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जनतेला पाणी विकत घेण्याची नामुश्कि ओढवलीय  तसेच घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरू असून …

Read More »

खांदेश्वर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक

पनवेल : वार्ताहर खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समिती यांची आढावा शनिवारी संपन्न झाली. या वेळी विविध विषयासंदर्भात पोलीस अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या उपस्थितीत खांदेश्वर पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटी सदस्यांची आढावा बैठक झाली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात सदस्यांच्या कामकाज संदर्भात माहिती …

Read More »

गव्हाण विद्यालयात सेवापूर्ती सत्कार

गव्हाण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेज मधील उपशिक्षक चंद्रकांत धर्माजी पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी रयत बँकेच्या वतीने व संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे स्थानिक शाळा समितीचे …

Read More »

तीव्र उष्मा चिंताजनक

देशाच्या जवळपास निम्म्या भागात पुढचे तीन ते पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात या महिन्यात तिसर्‍यांदा उष्णतेची लाट आली असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात वाढ झाली आहे. मे महिन्याला सुरुवातही होण्याच्या आधी आलेली ही उष्णतेची लाट धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय …

Read More »

सांगडे हनुमान मंदिर आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधी अंतर्गत सांगडे हनुमान मंदिर येथे दोन लाख 35 हजार रुपये खचून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ शनिवारी (दि.29) झाला. या वेळी राजिपचे माजी सदस्य आणि भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रमेश गडकरी, सदस्य सूर्यकांत पाटील, …

Read More »