पेण : प्रतिनिधी पेणमधील चिंचपाडा येथे जतीन पाटील हे मोटारसायकल वरून जात असताना आरोपी याने त्यांच्यावर दगडाने वार करून साक्षीदारावर चॉपरने वार केल्याची घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळी 5.35 च्या सुमारास घडली आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादी जतीन चंद्रकांत पाटील रा. दया अपार्टमेंट, कवंडाळतळे, ता.पेण हे त्यांच्या मोटारसायकलने जात होते. …
Read More »Monthly Archives: April 2022
नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्राला मिळणार संरक्षण
पर्यावरणप्रेमींच्या शिफारसींना हिरवा कंदिल उरण : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने हवाई सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईतील पाणथळींचे रक्षण करण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सुचवलेल्या शिफारसींचा समावेश केला असल्याचे संकेत विमानतळ नियंत्रित प्रकल्प प्रस्तावकाने आपल्या अहवालात दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाकडून पाणथळ क्षेत्राला संरक्षण मिळणार आहे. नवी …
Read More »फुंडे येथे चला उद्योजक घडवूया एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग फुंडे येथे चला उद्योजक घडवूया या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकताच करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन म्हात्रे हास्य प्रबोधनकार व आगरी-कर्हाडी कोळी उद्योजक संस्थेचे अध्यक्ष संजीवन म्हात्रे होते. त्यांनी …
Read More »टिळक लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पनवेल तहसील येथे अभ्यास दौरा
पनवेल : वार्ताहर लोकमान्य टिळक लॉ कॉलेज विद्यार्थ्यांनी पनवेल तहसील कार्यालयाला अभ्यास दौरा अंतर्गत भेट दिली. या वेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जमीन विषयक, कायदे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयात ही पहिलीच भेट …
Read More »रवी गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठ्यात विविध सामाजिक उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठ्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या पाठपुराव्यातून उभारण्यात येणार्या पथदिव्यांच्या कामाचे भूमिपूजन आणि नगरसेवक निधीमधून डस्टबिनचे वाटप सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) करण्यात आले. या वेळी …
Read More »मसाज पार्लरच्या नावाखाली खारघरमध्ये वेश्याव्यवसाय
स्पाचा चालक, मालक पोलिसांच्या ताब्यात पनवेल : वार्ताहर स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणार्या खारघर सेक्टर-7 मधील ओश्यानिक स्पा अॅन्ड सलुनवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. या कारवाईत मसाज पार्लरचा चालक, मालक या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 5 महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली …
Read More »पनवेल परिसरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
नियमांच्या उल्लंघनाविरोधात वाहतूक विभागाची मोहीम पनवेल : वार्ताहर दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणार्या वाहनचालकांवर पनवेल शहर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरातील ठाणा नाका, शिवशंभो नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उरण नाका, पंचरत्न सर्कल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, एसटी स्टँड परिसर, नवीन पनवेल आदी ठिकाणी वाहतूक …
Read More »डोळेझाक धोक्याची ठरेल
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे सगळ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अशी स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. कोरोना महासाथीसंदर्भात पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून याविषयी काही ठोस निर्देश दिले जातील, अशी अपेक्षा होती, पण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत इतकेच काय ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात …
Read More »शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारावरच खड्डा; अपघाताला निमंत्रण
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारा समोरील गटारावरचा स्लॅब तुटला असल्याने मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात पाय घसरून विद्यार्थी पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत तक्रार करूनही सिडको प्रशासनाने अद्याप त्याची दुरूस्ती केलेली नाही. नवीन पनवेल सेक्टर 2मध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर …
Read More »पनवेलमध्ये गरजूंना सायकलींचे वाटप
समाजसेवेचा वारसा जपा -रवींद्र दौंडकर पनवेल : वार्ताहर समाजसेवेचे छोटेखानी कार्य सुद्धा मोठ्या कार्यात रूपांतरित होते. यामुळे प्रत्येकाने समाजसेवेचा वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले. दिलासा फाउंडेशन पनवेल यांच्यातर्फे गरीब व गरजू व्यक्तींना शांतीवन येथे मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी …
Read More »