Breaking News

Monthly Archives: April 2022

संपकरी कर्जत, खालापूरच्या महसूल कर्मचार्‍यांची निदर्शने

दुसर्‍या दिवशीही काम ठप्प कर्जत : बातमीदार महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. सोमवारपासून संपावर गेलेल्या कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील महसूल कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि. 5) दुसर्‍या दिवशी कर्जतच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी …

Read More »

माणगावमध्ये पाणीटंचाई

महिलांची नगरपंचायतीवर धडक; जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायतीच्या वार्ड क्र.11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर व शेजारील गणेश नगरात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील महिलांनी मंगळवारी (दि. 5) माणगाव नगरपंचायत कार्यालयाला धडक दिली. व पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. या वेळी मुख्याधिकारी यांनी 30 एप्रिल 2022पर्यंत जलवाहिनी …

Read More »

रोहा शहरातील वाहतूक कोंडीचा तिढा कायम

रोहे : प्रतिनिधी अरूंद रस्ते, वाहन तळांचा अभाव, बेशीस्त वाहन चालक, वाहनांची वाढलेली संख्या आणि दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे रोहे शहरात कायम वाहतूक कोंडी होत असते. त्याचा त्रास पादचारी व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने रोहे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, …

Read More »

नेरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांला मानसिक धक्के

विक्षिप्तपणामुळे शिक्षक घाबरले कर्जत : बातमीदार दहावीच्या परीक्षेचा सोमवारी (दि. 4) शेवटचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर नेरळ विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी (दहावी ड) विक्षिप्तपणा करू लागला, वेडाचे झटके आल्यासारखे वागू लागला. दोन तासांच्या झटापटीनंतर त्या विद्यार्थ्यांला पोलिसांच्या उपस्थितीत पालकांच्या ताब्यात देण्यात आले. नेरळ विद्या मंदिर या शाळेतील …

Read More »

खोपोली महोत्सवाची जागा वादाच्या भोवर्‍यात?

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गाला लागून पेपको कारखान्याच्या मोकळ्या जागेत गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेला खोपोली महोत्सव या कार्यक्रमाची जागा वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला लागूनच असलेल्या पेपको कंपनीच्या मोकळ्या जागेत खोपोली महोत्सव सुरू आहे. त्यासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या स्टॉलची दालने, आकाश पाळणे व …

Read More »

भाजपा : कार्यकर्त्याच्या क्षमता विकसित करणारा पक्ष

भारतीय राजकारणात भाजपा आणि साम्यवादी पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांमध्ये प्रशिक्षणाची स्वतंत्र अशी रचना नाही. पूर्वीचा जनसंघ व नंतरच्या भाजपाने प्रारंभापासूनच ‘कार्यकर्ता’या संकल्पनेला महत्त्व दिले आहे, कारण भाजपाच्या दृष्टीने ‘कार्यकर्ता’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पार्टी संघटन वाढते ते कार्यकर्त्यांच्या भरवशावरच, त्यामुळे पार्टीत येणार्‍या कार्यकर्त्यांची योग्य ती जडणघडण झाली पाहिजे, …

Read More »

नवी मुंबईतील भिंतींना काव्यरचनेचा साज

अच्युत पालव यांच्या सुलेखनातून शब्दाक्षरे झाली बोलकी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेतर्फे भित्तीचित्रे, शिल्पाकृती, कारंजे अशा विविध माध्यमांतून शहर सुशोभिकरण करतानाच प्रख्यात कवींच्या गाजलेल्या कवितांच्या ओळी नवी मुंबई शहरात मुख्य ठिकाणी चितारून वाचन संस्कृतीच्या वाढीवर भर दिला जात आहे. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलात्मक अक्षरांनी नटलेल्या संत …

Read More »

संत निरंकारी मिशनतर्फे ग्रामस्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर, बातमीदार तालुक्यातील पिरकोन गाव येथे रविवारी (दि. 3) सेक्टर 19 विंधणे, झोन मुंबई 39च्या संत निरंकारी मिशनच्या सदस्यांनी पिरकोन गावात स्वच्छता अभियान राबविले. संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार या अभियानात संत निरंकारी मिशनमधील ज्येष्ठ नागरिकांसह महिला, तरुण सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. …

Read More »

आयुष्यातील प्रत्येक सेकंदही महत्त्वाचा -ललिता बाबर

विद्याभवन शैक्षणिक संकुलात पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी कठीण परिस्थिती आपल्याला घडवत असते. पाण्याचा दुष्काळ निश्चयी विद्यार्थ्यांच्या टॅलेंटवर परिणाम करीत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय उच्च ठेवली पाहिजेत आणि ती गाठण्यासाठी त्यागही करावाच लागतो, तसेच शिस्त पाळणे हे देखील खूप महत्वाचे असते. अडथळे येतच राहतात, आपण …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांचा रहिवाशांकडून विशेष सत्कार

पनवेल ः वार्ताहर शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील सोसायटीतील पाण्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल नगरसेवक राजू सोनी यांचा मंगळवारी (दि. 5)विशेष सत्कार यशोअनुअनंत सोसायटीच्या वतीने करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोसायटीतील रहिवाशांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. यासंदर्भात त्यांनी नगरसेवक राजू सोनी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपली कैफियत मांडली. राजू सोनी …

Read More »