Breaking News

Monthly Archives: June 2022

‘शेकाप आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा’

अलिबाग : प्रतिनिधी पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना खुर्चीतून उठवणारे शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली असून यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही …

Read More »

पनवेलमध्ये क्रिकेट खेळाडूंसाठी टर्फ मैदानाची उभारणी

भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त खेळाडूंचे क्रिडा कौशल्य आणखी वाढावे तसेच त्यांच्या कला गुणांना वावा मिळावा या करीता पनवेलमध्ये अनेक सुविधा नव्याने उपलब्ध होत आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुका क्रिडा संकुलात ‘टर्फफिट’च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी टर्फचे मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानाचे …

Read More »

अलिबाग कोळीवाड्यातील पाणीपुरवठ्यासाठी भाजपचा अलिबाग नगरपरिषदेवर मोर्चा

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग नगरपरिषदेच्या हद्दीतील कोळीवड्यात नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मगणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे गुरूवारी (दि. 16) नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. अलिबाग कोळीवाड्यात मागील काही महिने अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अलिबगा नगरपरिषदतर्फे दोन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. हे पाणीदेखील पिण्यास अयोग्य असते. काळीवाड्यात नियामित व पूर्ण दाबात पाणीपुरवठा करण्यात …

Read More »

मंत्री भुजबळ, वडेट्टीवार ओबीसी समाजासाठी करतात तरी काय?

भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा सवाल पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारकडून तयार केल्या जात असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटामध्ये चुका आहेत, हे उशीरा का होईना कबूल करणारे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रीपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत. नाहीतर तुमचे …

Read More »

दिल्लीतील मेळाव्यात नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याचा ठराव मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील विविध राज्यांतील, कन्याकुमारी ते जम्मू आणि अमृतसर ते आसामपर्यंतच्या राज्यातील भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या प्रतिनिधींचा मेळावा नुकताच दिल्ली येथे झाला. तेलंगणचे रामलू सागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते. या मेळाव्यात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. …

Read More »

राजिपच्या 14 शाळांच्या दुरुस्तीला पनवेल महापालिकेची परवानगी

भाजपच्या पाठपुराव्याला अखेर यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या महापालिकेकडे हस्तांतरीत न केलेल्या 14 शाळांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती आवश्यक असल्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या शाळांना दुरुस्तीसाठी मागितलेली आवश्यक परवानगी महापालिकेने दिली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 …

Read More »

उरणमधील गोशीन रियू कराटेचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

उरण : बातमीदार पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये 10 ते 12 जूनदरम्यान राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा झाल्या. त्यामध्ये उरणमधील गोशीन रियू कराटेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विविध वजनी गटामध्ये रोहित शरद घरत सिल्व्हर मेडल, शुभम परशुराम म्हात्रे ब्रॉन्झ मेडल, …

Read More »

महाडमधील पूरस्थितीचा प्रश्न जैसे थे

गेल्यवर्षी महाड तालुक्यात पुरोन आहाकार उडवला होता. सावित्री नदिला पूर आल्यामुळे  महाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पाणी शिरेले होते. महाड शहरात प्रचंड नुकसान झाले. दर पावसाळ्यात येणार्या पुरामळे महाडकरांचे नुकसान होते. त्यावर कायामस्वरूप उपाययेजना करण्याबात चार्चा झाल्या. त्यात सावित्री नदिमधील गाळ काढून तीचे ेपात्र खोल करण्याच कामाला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात …

Read More »

हाळ आदिवासीवाडीत पाणीटंचाई

ना टँकर पोहचत, ना पाणीयोजना कार्यान्वित; तीन महिन्यांपासून जीव धोक्यात घालून आणावे लागते पाणी खालापूर : अरुण नलावडे तालुक्यातील हाळ आदिवासीवाडीतील महिलांना  गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-पुणे महामार्ग ओलांडून एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या धडकेची पर्वा न करता या वाडीतील आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी …

Read More »

चांभारखिंड ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

 सरपंचपदी मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड महाड : प्रतिनिधी तालुक्यात महत्त्वाची समजल्या जाणार्‍या चांभारखिंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या वरिष्ठांनी पालकर यांचे अभिनंदन केले. धोंडू पालकर यांनी राजीनामा दिल्यामुळे चांभारखिंड ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते. दरम्यान, राज्य सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय बदलल्याने पुन्हा एकदा …

Read More »