माणगाव पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन माणगाव : प्रतिनिधी घरातून निघून गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चार तासांच्या आत शोध घेऊन माणगाव पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. माणगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे राहणार्या मंगला संदिप वाघमारे (वय 28) यांनी त्यांची मुलगी तेजश्री संदिप वाघमारे (वय 13) ही सोमवारी (दि. 27) दुपारी …
Read More »Monthly Archives: June 2022
कर्जतचे चित्रकार सुनील परदेशींना ’सिग्नेचर मेंबर’ चा बहुमान
कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथील चित्रकार सुनील परदेशी यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला-संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे ते भारतातील दुसरे चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी यांनी 1972मध्ये केली. ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुनी …
Read More »आज ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन
इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन अलिबाग : जिमाका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने रायगड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील कुशल व अकुशल उमेदवारांसाठी गुरुवारी (दि. 30) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजन करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या कौशल्य …
Read More »शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉपआऊट
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून 5 ते 20 जुलै या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट राबवले जाणार आहे. या अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हताश
पोलादपुरात ऊन-पावसाचा खेळ कायम पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस एक-दोन दिवसाआड हजेरी लावत आहे. ऊन- पावसाच्या या खेळात भाताच्या रोपांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने काही भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या 10-15 दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात पावसाची …
Read More »271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई : प्रतिनिधी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी बुधवारपासून (दि. 29) आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती …
Read More »पनवेलच्या वडाळे तलावातील पाण्यावर करणार नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया
पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील पटेल मोहल्ला परिसरातील जुन्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिन्या ठिकाणी नविन वाहिन्या टाकणे व त्या अनुषंगाने येणारे इतर कामे करण्याच्या विषयांस स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा …
Read More »खांदा कॉलनी परिसरात गार्डनचे सुशोभिकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्याचा केविलवाना प्रयत्न काम शेतकरी कागार पक्ष करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विकास कामाच्या भूमिपूजनावेळी केली. प्रभाग क्रमांक 9, सेक्टर 5 आसूडगाव येथील गार्डनचे सुशोभिकरण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »ओबीसींवर अन्याय केल्यानेच सरकार अडचणीत
ओबीसी मोर्चा महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांची टीका पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय केल्याने शिवसेनेचे सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसत आहे. लवकरच भारतीय जनता पक्ष येथे सत्तेवर आलेले दिसेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांनी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख व …
Read More »विकासकामांसंदर्भात पनवेल महापालिकेत आढावा बैठक
पनवेल : प्रतिनिधी पनवेल मनपा कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक मंगळवारी (दि. 28) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करणे, अहिल्याबाई होळकर भवन आणि माता-बाल संगोपन केंद्राचे संकल्प चित्राचा प्रस्ताव तयार करणे, रोज बाजारांच्या निविदा …
Read More »