लिओ कोलासो यांचा आरोप; मच्छीमार संघर्ष यात्रेचे मुरूडमध्ये जोरदार स्वागत मुरूड : प्रतिनिधी कोकण किनारपट्टीचे डिझेल परताव्याचे सुमारे 450 कोटी रुपये थकीत आहेत. राज्य सरकारच्या अशा नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मंगळवारी (दि. 28) मुरूड येथील जाहीर सभेत केला.मच्छीमारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी …
Read More »Monthly Archives: June 2022
उरण पालिकेने तातडीने बुजविले रस्त्यांमधील खड्डे
उरण : वार्ताहर उरण नगर परिषदेच्या हद्दीत रस्त्यामध्ये लहान-मोठे खड्डे पडले होते ते तातडीने बुजविण्यात आले आहे. नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्यात आले. नागरिक नगर परिषदेच्या सर्व …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे पार्लर प्रशिक्षण शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. त्या पार्श्वभुमीवर पनवेल आणि नवीन पनवेल येथील 60 महिलांना नवीन पनवेल येथील आयटीएम सेंटरमध्ये महिलांसाठी पार्लरचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांच्या …
Read More »पनवेलमध्ये संगीत अकॅडमीतर्फे कार्यक्रम
महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पंचम निर्मीत गंध सुरांचा संगीत अकॅडमीचा चौथा वर्धापन दिन संगीतमय वातावरणात मंगळवारी (दि. 28) झाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. मुलांना चांगली दिशा दाखवली तर त्यांचे …
Read More »खारघरच्या पाणीप्रश्नी सिडकोला निवेदन
उपाययोजना करण्याची भाजप पदाधिकार्यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या खारघर शहरातील अनेक सोसायट्यांना पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी करून भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सिडकोचे सहाय्यक अभियंता राहूल सरोदे यांना निवेदन दिले आहे. खारघर शहरातील अनेक सोसायट्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. सेक्टर …
Read More »वाशी ते मुंबई बससेवा खारघरपर्यंत विस्तारित करावी
भाजप खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ यादरम्यान देण्यात येणारी वातानुकूल एएस 881या क्रमांकाची बससेवा खारघरपर्यंत विस्तारीत करण्यात यावी, अशी मागणी भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांना निवेदन दिले …
Read More »अंधेर नगरी चौपट राजा
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात जी खडाखडी सध्या चालू आहे, ती बघून जनता कंटाळून गेली असावी. या खडाखडीपेक्षा डाव-प्रतिडाव होऊन फैसला लागावा अशीच सार्यांची इच्छा असावी. कारण सत्ताधार्यांचा होतो खेळ आणि जनतेचा जातो जीव अशीच ही परिस्थिती आहे. गेला आठवडाभर सर्वत्र शिवसेनेतील फुटीची चर्चा सुरू आहे. या पक्षाचे दोन तृतियांशहून अधिक आमदार गुवाहाटीमध्ये …
Read More »धुतूम येथील मैदानाला हुतात्मा रघुनाथ ठाकूर यांचे नाव
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण उरण : बातमीदार उरण तालुक्यातील धुतूम गावात ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मैदानाला 1984च्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेले रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या मैदानाच्या नामफलकाचे अनावरण सोमवारी (दि. 27) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »आमदार महेंद्र दळवी समर्थकांचे अलिबागमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन
अलिबाग : प्रतिनिधी मंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 28) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याद्वारे आमदार दळवी यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अलिबागमधील चेंढरे येथे झालेल्या या मेळाव्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा …
Read More »मुंबईत इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, 17 जण जखमी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची एक इमारत सोमवारी (दि. 28) रात्री कोसळली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक …
Read More »