नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबा‘साहेबांचे नाव देण्यास तोंडी सहमती लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती आणि भूमिपुत्रांच्या संघर्षाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास …
Read More »Monthly Archives: June 2022
पनवेलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; प्रजापती विकास मंडळाचा उपक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्रजापती विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 26) पनवेलमधील मिरची गल्ली येथील संत गोरा कुंभार मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. पनवेलमधील गरीब व गरजू अशा बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये वॉटर बॉटल, नोटबुक, पेन, पेन्सिल, पाऊच आदी …
Read More »शामेलियन सरड्याला जीवदान
बच्चेकंपनीने कावळ्यांच्या तावडीतून केली सुटका उरण : वार्ताहर कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या दुर्मीळ अशा शामेलियन जातीच्या सरड्याची बच्चेकंपनीने सुटका करून त्याला जीवदान दिले आहे. चिरनेर येथील आयुष भगत, दक्ष भगत, हर्दिका गोंधळी, स्मीत गोंधळी हे अंगणात खेळत असताना त्यांना कावळ्यांचा गोंगाट ऐकू आला म्हणून ते पहाण्यासाठी गेले असता त्यांना एक विचित्र …
Read More »राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वीर वाजेकर महाविद्यालयात व्याख्यान
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात झाली. या निमित्ताने महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राम गोसावी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी जी. पवार या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. …
Read More »गव्हाण विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले.विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनोद्धारक आणि अलौकिक प्रतिभेचे धनी तसेच प्रजाहितदक्ष लोकराजा होते असे प्रतिपादन केले. विद्यालयाच्या …
Read More »उरण महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे सामाजिक न्याय दिन
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. आभासी ऑनलाइन माध्यमातून सामाजिक न्यायदिन आयोजित केला गेला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. एस. कोंडेकर (इतिहास विभागप्रमुख, राजिव गांधी महाविद्यालय, मुदखेड, जि. नांदेड) …
Read More »पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर
माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार जीवन विद्या मशीन आणि एम्बिशन ट्युटोरिअल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पालक यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमास ठाण्याचे माजी खा. संजीव नाईक साहेब प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »ऐरोलीत बाजार संकुलाची इमारत बनलीय धोकादायक
नवी मुंबई : बातमीदार ऐरोली सेक्टर 15मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल आता वापरात नाही. त्यामुळे बाजार संकुलाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीत मोठ्या प्रमाणावर गर्दुल्ले, मद्यपी यांचे उद्योग सुरू आहेत. ही इमारत जीर्ण झाल्यामुळे पडून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वापरात नसलेला या बाजार संकुलाचा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे …
Read More »शहर विद्रुपीकरण करणार्यांवर बडगा
नवी मुंबईत विनापरवाना बॅनरबाजीवर होणार कारवाई नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करण्यात येतात. त्यांच्यावर बडगा उगारण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीत विद्रुपीकरण करणार्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. सदनिकांची विक्री, …
Read More »पनवेलमध्ये महापौर सहाय्यता निधीचे गरजूंना वाटप
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर महापौर सहाय्यता निधीतून पनवेलमध्ये तीन लाभार्थ्यांना सोमवारी (दि. 27) महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते मदतीचे धनादेशांचे वाटप करण्यात आले. महापौर कार्यालयाजवळील सभागृहात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या …
Read More »