Breaking News

Monthly Archives: November 2022

विजय आर्मी स्कूलचे क्रीडा स्पर्धेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात चिखले येथील विजय आर्मी स्कूलच्या मुलांच्या 19 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 17 वर्षाखालील संघाने उपविजेतेपद पटकाविले. याशिवाय पळस्पे येथील एमएनआर स्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ या खेळात मुलांच्या 19 वर्षाखालील गटामध्ये विजय आर्मी …

Read More »

मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; रायगड जिल्हा प्राथमिक फेरीला सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील रायगड जिल्हा प्राथमिक फेरीचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक …

Read More »

भारत सरकारकडून रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वांत स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावित विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे फक्त …

Read More »

पाली स्मशानभूमीत लाकडांसाठी वणवण

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड पालीतील स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून या स्मशानभूमीत सरणासाठी लाकडे नाहीत.  त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना लाकडांसाठी वणवण करावी लागत आहे. काहीवेळा नागोठणे किंवा रोहा येथून लाकडे आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले, मात्र येथील नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. येथील एका व्यक्तीचे …

Read More »

पाणीटंचाईने लव्हेज गावातील महिला संतप्त

खोपोली नगरपालिकेचा अभियंता नॉट रिचेबल खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे लव्हेज ग्रामस्थांना पाणीटंचाई सामोरे जावे लागत आहे. या गावात शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही, त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी रस्त्यावर येऊन पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात असंतोष व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात श्रीमंत नगरपालिका म्हणून गवगवा असलेल्या खोपोली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा …

Read More »

आदिवासी बांधवांना जॉबकार्डसाठी जि. प. राबविणार विशेष मोहीम

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून, तसेच स्थलांतर रोखण्यासाठी व मोठ्या प्रमाणात आदिवासी मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत नवीन जॉब कार्ड देणे, जॉब कार्डचे अद्यावतीकरण करणे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत तालुकास्तरावर 28 ते 30 नोव्हेंबर …

Read More »

राहुल गांधी यांच्याविरोधात युवा मोर्चा आक्रमक

रोह्यात जोडे मारो आंदोलन धाटाव : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल आक्षेपार्ह विधाने करणार्‍या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे. दक्षिण रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 18) रोहा शहरातील राम मारुती चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासून व …

Read More »

सायबर फसवणूक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते -शिरीष पवार

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन खालापूर : प्रतिनिधी सायबर फसवणूक एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मात्र सतर्क राहिल्यास ऑनलाइनच्या माध्यमातून लालसेपोटी होणारी फसवणूक व अनोळखी माध्यमातून होत असणारे नुकसान टाळता येते, असे प्रतिपादन खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी गुरुवारी (दि. 17) येथे केले.सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली परिसरातील शाळांमध्ये …

Read More »

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत ग्रामविकासमंत्री सकारात्मक

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट अलिबाग : प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक होण्यासंदर्भात बुधवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्याबरोबरच पदोन्नती, रिक्त पदे …

Read More »

सागर कन्या मच्छीमार संस्थेकडून आमदार रमेश पाटील यांचे आभार

मुरूड : प्रतिनिधी मच्छीमार सहकारी संस्था आणि त्यांच्या सभासदांच्या 120 अश्वशक्ती क्षमतेवरील नौकांचा डिझेल कोटा व मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती (परतावा) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मस्त्य विकासमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल मुरूड येथील सागर कन्या मच्छिमार संस्थेने गुरुवारी …

Read More »