Breaking News

Yearly Archives: 2022

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडू देणार नाही!

सिडको घेराव आंदोलनातून भूमिपुत्रांचा इशारा पनवेल : हरेश साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा सिडको व राज्य सरकारला देत शुक्रवारी (दि. 24) सीबीडी बेलापूर येथे सिडको घेराव आंदोलनाद्वारे पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला. या वेळी लोकप्रतिनिधी, …

Read More »

शोभिवंत फुलझाडांनी जेएनपीए महामार्ग बहरला

उरण : प्रतिनिधी जेएनपीए-गव्हाण फाटा, कळंबोली- जेएनपीटी-पळस्पे या एनएच-4 बी आठ पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर सुमारे दोन लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड करण्यात आलेली फुलझाडे चांगलीच बहरली आहेत. या आकर्षक फुलझाडांमुळे दररोज या महामार्गावरून ये-जा करणार्‍या 15 हजारांहून अधिक वाहतुकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास …

Read More »

कळंबोलीत देहव्यापार करणार्या तृतीयपंथीयांवर कारवाईची मागणी

भाजपच्या रविनाथ पाटील यांचे पोलिसांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली मार्बल मार्केट व या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाच्या परिसरात तृतीयपंथी हे देहव्यापार करीत आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रास होत असून महिलांना वावरणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे देहव्यापार करणार्‍या या तृतीयपंथीयांवर कारवाई करावी; अन्यथा तीव्र रोशाला सामोरे जावे लागेल, …

Read More »

जासई विद्यालयात लोकनेते दि. बा. पाटील यांची पुण्यतिथी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनियर कॉलेजमध्ये लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी 1984च्या लढ्याचे नेतृत्व केलेल्या रणरागिणी भारतीताई पवार, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्षआणि भारतीय …

Read More »

पनवेलमध्ये पथविक्रेत्यांना भांडवली सहाय्य

 प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत महापालिकेतर्फे मदत पनवेल : प्रतिनिधी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत  महापालिकेच्या वतीने 10 हजारांचे पथविक्रत्यांना भांडवल सहाय्य म्हणून खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे, डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 10 हजारांचे प्रथम कर्ज वेळेत …

Read More »

विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही

दोन अपक्ष आमदारांचा दावा मुंबई ः प्रतिनिधी एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती समोर आली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कारवाईच्या वृत्तांनंतर उपाध्यक्षांना तो अधिकारच नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या संदर्भात दोन अपक्ष आमदार महेश बालदी …

Read More »

आणीबाणीचे दिवस…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यकाळातील आणीबाणीचे काळे दिवस आठवले की, स्वातंत्र्याची महती अधिकच मनावर ठसते. या काळ्या दिवसांतील ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांच्या आठवणी.. भारतीय जनता पार्टी आज देशातलाच नव्हे; तर जगातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. केंद्र सरकाराबरोबरच देशातील 18 राज्यांमध्ये आजमितीस भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर किंवा …

Read More »

कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक हैराण

समस्या सोडवा; भाजपच्या सुनिता हांडे-पाटील यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार महापालिका प्रभाग 19 मध्ये कोपरखैरणे सेक्टर 14, 15, 16, 22, 23, 17 व अन्य परिसरात होत असलेल्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येचे तातडीने निवारण करावे, अशी मागणी कोपरखैराणे नोडमधील प्रभाग 19च्या भाजप पदाधिकारी सुनिता हांडे-पाटील यांनी महापालिका …

Read More »

जुन्या इमारतींची संरचना तपासणी

 नवी मुंबईत गृहसंकुलांकडून टाळाटाळ होत असल्याने पालिकेचा निर्णय नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ येथील जम्मी पार्क इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने आता शहरातील जुन्या 30 वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींची संरचना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींची संरचना तपासणी करावी, असे गृहसंकुलांना सांगूनही ती होत नसल्याने पालिकेने यासाठी पुढाकार घेतला …

Read More »

सिद्धेश्वर ग्रामपंचायतीची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल

प्लास्टिक बंदीचा कायदा करूनही प्लास्टिकचा भस्मासूर दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे या प्लास्टिकचा पुनर्वापर व प्रक्रिया व्हावी यासाठी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी 5आर मुंबई ही संस्था, रायगड जिल्हा परिषद, सुकन्या संघ, शाळा, स्वदेस समिती व प्राईड इंडिया यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. …

Read More »