मुंबई ः प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मात देत बाजी मारली आहे. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. सलग दुसर्या पराभवामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. विधान परिषदेच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी …
Read More »Yearly Archives: 2022
नवी मुंबईतील 64 हजार 999 बालकांनी घेतला पोलिओचा डोस
नवी मुंबई : बातमीदार पालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 19) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, महत्वाचे नाके अशा …
Read More »गव्हाण विद्यालयाच्या सुनील गावंड यांची मुख्याध्यापकपदी बढती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजचे उपशिक्षक सुनील गावंड यांची बढतीने संस्थेच्या दक्षिण विभागातील म्हाप्रळ, (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथे मुख्याध्यापकपदी बढती झाली आहे. याबद्दल त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य …
Read More »पनवेल परिसरात नालेसफाईची युद्धपातळी
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी व सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्वीची कामे युद्धपातळी सुरू असून यातील अनेक कामे पुर्णत्वास आली आहेत. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 20) कळंबोली परिसरामधील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत …
Read More »उरणची वाटचाल दुसर्या आर्थिक राजधानीकडे
वाढत्या उद्योगांमुळे परिसरात विकासाची गंगा उरण : प्रतिनिधी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतर उरण परिसरात जेएनपीएसारखे अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या बंदराची उभारणी झाली. बंदरातून प्रचंड प्रमाणात होणार्या आयात-निर्यात व्यापारामुळे उरण परिसरात विकासाची गंगा वाहू लागली.जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस, नौदल शस्त्रागार, जेएनपीए सेझ आणि इतर प्रकल्पावर आधारित मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या …
Read More »डेकोरेटर्सकडून थर्माकोलचा सर्रास वापर
नवी मुंबईतील मैदानात कचरा नवी मुंबई : बातमीदार राज्य शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबई पालिकेकडून प्लास्टिक व थर्मकोलवर बंदी लादली गेली आहे. त्यानुसार पालिकेकडून अनेकदा कारवाया केल्या गेल्या आहेत. थर्माकोलवर बंदी लादलेली असताना नागरिकांकडून गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात इको-फ्रेंडली देखावा करीत त्यास साथ दिली जात आहे, मात्र दुसरीकडे काही डेकोरेटर्सकडून बेसुमार थर्माकोलचा …
Read More »कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे पंतप्रधान मोदींच्या लोकार्पण
मुंबई ः प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून त्याचे सोमवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विद्युतीकरणानंतर आता कोकण रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाच राष्ट्रीय महामार्ग आणि सात रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात …
Read More »जागतिक योग दिनानिमित्त योगासने व स्वच्छता मोहीम
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त मंगळवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार असून योग दिनाचे औचित्य साधून प्रबळगड येथे स्वच्छता मोहीमही राबविली जाणार आहे. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागणार!
सिडको घेराव आंदोलनाची नवी मुंबईतही जोरदार तयारी नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आयोजित 29 गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांनी …
Read More »माणगावमध्ये गावठी बॉम्ब आढळले; दुकलीला अटक
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील पाणसाई आदिवासी वाडीत गावठी बॉम्बसह ते तयार करण्याचे साहित्य आढळले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाणसई आदिवासी वाडीत बॉम्बचा साठा असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने रविवारी (दि. 19) रात्री तेथे जाऊन पाहणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper