Breaking News

Yearly Archives: 2022

तळोजा एमआयडीसीत अमलीसाठा नष्ट

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी परिसरात जप्तीच्या पदार्थांची विल्हेवाट पनवेल : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आजादी का अमृत महोत्सवा निमित्त केलेल्या आयकॉनिक विकच्या पार्श्वभूमीवर  भारतीय कस्टमने तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट बुधवारी (दि. 8) लावली. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ नष्ट …

Read More »

स्थानिक बियाणांच्या संवर्धनासाठी तरुणांची धडपड

बाजारात गेल्यावर हिरव्यागार दिसणार्‍या भाज्या आपले  लक्ष वेधून घेतात. मात्र या सर्व भाज्या संकरित बियाणांच्या असतात. संकरित बियाणांच्या शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे  स्थानिक  पारंपरिक बियाणे लुप्त होत चालले आहे. या स्थानिक पारंपरिक बियाणांचे संवर्धन करण्याचे  तसेच शेतीतील जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस ग्रामपंचायतीमधील  तरूण करत आहेत.   अकरा तरूणांनी  एकत्र  …

Read More »

कोरडी आश्वासने

राज ठाकरे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेतील सभेचा पर्याय निवडला असावा असे वाटते. तथापि त्यांचे प्रत्युत्तर तितकेसे यशस्वी ठरले असे म्हणता येणार नाही. औरंगाबादच्या नामांतराचा आणि शहरवासियांच्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी अद्याप सोडवू शकलेली नाही. किंबहुना या दोन्ही प्रश्नांबाबत औरंगाबादकरांच्या मनात तीव्र नाराजी आहे व …

Read More »

रसायनीतील माजी विद्यार्थ्यांची तीस वर्षांनंतर भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतील गुळसुंदे येथील तुंगारतन विद्यालयातील 1991-1992 दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बामणोली धरणातील आईं गावदेवी उसराई देवीच्या मंदिराच्या सभामंडपात उत्साहात पार पडला. यावेळी शाळेला मदत करण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतल्याचे धनाजी पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी …

Read More »

‘आदर्श’च्या रक्तदान शिबिरात 54 बाटल्या रक्त संकलन

अलिबाग : प्रतिनिधी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष  सुरेश पाटील यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्ताने व चेंढरे शाखा 16  व्या वर्धापन दिनानिमित्त  आदर्श भवन येथे बुधवारी (दि. 8) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात 54 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. संस्थेचे माजी उपाध्यक्ष …

Read More »

उरण तालुक्याचा बारावीचा 93.02 टक्के निकाल

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील 13 शाळांचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून 93. 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे. उरण तालुक्यात एकूण 13 शाळा आहेत. या 13 शाळांमधून विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील एकूण एक हजार 968 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एक हजार …

Read More »

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी; 10 जागांसाठी 13 उमेदवारांमध्ये लढत

मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याची मुदत 13 जून आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 13 अर्ज दाखल झाले आहेत. भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक पाच उमेदवार दिले आहेत. भाजपकडे हक्काची 113 मते आहेत. त्यामुळे 27 मतांचा कोटा …

Read More »

खारघरमध्ये रविवारी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त अटल फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ खारघर एक्सिक्युटिव्ह रूधिरसेतु यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व गरीब, गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 19 रामशेठ ठाकूर …

Read More »

हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालयाचे नाव कायमच ठेवणार

नवीन इमारतीला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव पनवेल : प्रतिनिधी महापालिकेचे  हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय  आहे त्याच जागी आहे त्याच नावाने सुरू राहिल असे परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढून स्वातंर्य सैनिकांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे वारस अ‍ॅड. नागेश हिरवे यांनी समाधान व्यक्त केले. आयुक्त गणेश देशमुखांसह त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह …

Read More »

खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; मास्टरमाईंड लिग स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मास्टरमाईंड लिग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैंकी 73 विद्यार्थ्यांनी ए प्लस मिळवत विजयी झाले असून, त्यांची राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या …

Read More »